लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक  - Marathi News | Raids on coaching center; 555 students found without masks; The owner was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक 

Raids on coaching center : सुमारे २१५ कि.मी. अंतरावर असलेल्या या कोचिंग सेंटरवर रविवारी छापा टाकण्यात आला आणि त्याचा मालक जयसुख  संखलवा  याला सोमवारी अटक करण्यात आली. ...

जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकणारी टोळी गजाआड; ४७ स्टॅम्प पेपर जप्त - Marathi News | Gang of old date stamp paper sellers; 47 stamp papers seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकणारी टोळी गजाआड; ४७ स्टॅम्प पेपर जप्त

Crime News : पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही स्टॅम्प वेंडर त्यांच्या दलालाच्या माध्यमातून जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. ...

७१ वर्षीय महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी; नकार दिल्याने निर्घृण हत्या,खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Demands of sexual relations to 71-year-old women ; brutal murdered due to refusing, khed taluka incidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७१ वर्षीय महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी; नकार दिल्याने निर्घृण हत्या,खेड तालुक्यातील घटना

महिला ठार झाल्यावर आरोपीने केला बलात्कार ; खेड तालुक्यातील घटना.... ...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; बळीराजाचे ट्रॅक्टर चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश; १० ट्रॅक्टरसह २१ गुन्हे उघडकीस - Marathi News | Farmer's tractor theft gang exposed; 21 crimes including 10 tractors revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; बळीराजाचे ट्रॅक्टर चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश; १० ट्रॅक्टरसह २१ गुन्हे उघडकीस

शिरुर, पारनेर, जुन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरणार्‍या टोळीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश..... ...

ACB ने टाकली धाड; आरेच्या अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटींचे घबाड - Marathi News | ACB raids; Crores of rupees were found in the house of Aarey official | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ACB ने टाकली धाड; आरेच्या अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटींचे घबाड

Bribe Case : १९ मेला फिर्यादी यांना नथु राठोड यांच्या वरळी दुग्ध डेअरी येथील कार्यालयात भेटण्यास पाठवून तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता नथु राठोड यांनी फिर्यादी यांना पुन्हा अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास सांगितले. ...

पिंपरीत वाहनचोऱ्यांचे सत्र सुरूच! चोरट्यांनी पळवल्या तीन दुचाकी - Marathi News | Pimpri vehicle theft season continues! Three bikes stolen by thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाहनचोऱ्यांचे सत्र सुरूच! चोरट्यांनी पळवल्या तीन दुचाकी

घरासमोर अथवा सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली वाहने गेली चोरीला ...

नोकरीचे आमिष दाखवून दोघांना साडे सहा लाखाना गंडविले - Marathi News | The lure of a job duped them Rs 6.5 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष दाखवून दोघांना साडे सहा लाखाना गंडविले

Fraud Case : एकास अटक; तीन वर्षांपासून टाळाटाळ ...

लोणी काळभोरमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद - Marathi News | Arrested for burglary and theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना केले जेरबंद

तिघांवर घरफोडी आणि जबरी चोरीचे ७८ गुन्हे दाखल ...