लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या महाळुंगे पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Mahalunge police were arrested robbers with weopan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या महाळुंगे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरोडेखोरांकडून एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...

गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह युवकाला अटक - Marathi News | Youth arrested for smuggling marijuana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह युवकाला अटक

Drugs Case : यातील साजिद शेख रफिक शेख वय 31 राहणार शंकरपावली गिरड जिल्हा वर्धा रुकसाना शेख युसुफ शेख वय 21 मीना टाऊन नागपुर अशी आरोपींची नावे आहेत. ...

घोरपडीच्या अवयव विक्रीचा डाव नाशकात उधळला! - Marathi News | monitor lizard organ sale plot thwarted in Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोरपडीच्या अवयव विक्रीचा डाव नाशकात उधळला!

धनप्राप्तीसारख्या अंधश्रद्धेपोटी घोरपड या वन्यजीवाचा बळी आजही दिला जात असून ही दुर्दैवी बाब आहे. तांत्रिक-मांत्रिकांच्या भोंदूगिरीमुळे घोरपडसारख्या विविध वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे ...

आजी, नातवाचा जागीच मृत्यू; कंटेनरखाली चिरडून रक्ताचा पडला सडा - Marathi News | Grandmother, grandson died on the spot; In Ahmedpur, blood was spilled under a container | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजी, नातवाचा जागीच मृत्यू; कंटेनरखाली चिरडून रक्ताचा पडला सडा

Accident Case : ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास अहमदपुरातील थोडगा रस्त्यावर घडली. ...

रेल्वे प्रवाशांचा मोबाइल चोरणारा पती फरार, पत्नी अटकेत - Marathi News | Husband absconding, wife arrested for stealing train passenger's mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे प्रवाशांचा मोबाइल चोरणारा पती फरार, पत्नी अटकेत

Mobile Robbery in locals : मोबाइल चोरल्यावर चोरट्याने त्यातील बँकेचा तपशील ओळखून ऑनलाइन रक्कम वळवली ...

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी  - Marathi News | Bollywood's drug connection under discussion again; The Hawaiian-themed rave party was to be held for three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी 

Rave Party Busted by Police : सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त; न्यायालयाने हिना पांचालसह सर्वांना सुनावली पोलीस कोठडी ...

शिरूरमध्ये मांडवगण फराटा येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Action against eight gamblers at Mandvagan Farata in Shirur; Two lakh items confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये मांडवगण फराटा येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आठ जणांवर गुन्हा दाखल ...

रात्री शेतात प्रेयसीसोबत चाळे करताना पाहिलं, प्रियकरानं 'त्याचा' काटा काढला; १० वर्षांनी झाला हत्येचा उलगडा - Marathi News | Seeing him flirting with his girlfriend in the field in night, the boyfriend murder him; After 10 years, the murder was solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री शेतात प्रेयसीसोबत चाळे करताना पाहिलं, प्रियकरानं 'त्याचा' काटा काढला; १० वर्षांनी झाला हत्येचा उलगडा

Murder Case : "पोलिसांना दिलेल्या जबाबात संतोषने सांगितले की, २०११ मध्ये तो आपल्या मामाच्या घरी गेला होता आणि त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. ...