लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या रॅलीतील दोन फरारी गुंडांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश - Marathi News | Police were arrested both criminal who involed in a rally of Gajanan Marne | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड गजानन मारणेच्या रॅलीतील दोन फरारी गुंडांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश

हडपसर, लोणी काळभोरमधून घेतले ताब्यात, दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी ...

टायगर ग्रुपच्या रायगड जिल्हाध्यक्षाला बेड्या; खुनाच्या प्रयत्न प्रकरणी होता फरार - Marathi News | Tiger Group's Raigad district president was arrested; He was absconding in the attempted murder case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टायगर ग्रुपच्या रायगड जिल्हाध्यक्षाला बेड्या; खुनाच्या प्रयत्न प्रकरणी होता फरार

पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी चिंचवड येथे त्याला पकडले.  ...

पिंपरीत तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या; दोन पिस्तूलासहित पाच काडतुसे जप्त - Marathi News | arrested to the hooligan in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या; दोन पिस्तूलासहित पाच काडतुसे जप्त

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली ...

निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास - Marathi News | Thieves attack permit room and beer bar in Nimgaon Ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास

हॉटेलचा कडी, कोयंडा तोडून चोरल्या दारूच्या बाटल्या ...

दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानं कुटुंबीयांनी केलं मुलीचं मुंडन; मारहाण करत संपूर्ण गावात काढली धिंड  - Marathi News | UP barabanki girl beaten and shave the head for love marriage with other religion boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानं कुटुंबीयांनी केलं मुलीचं मुंडन; मारहाण करत संपूर्ण गावात काढली धिंड 

Girl beaten : मुंडन केल्यानंतर तिची मारहाण करून गावातून धिंड काढली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ...

बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सच्या भागीदाराला अटक; मुंबईतील बनावट कंपनीची पुण्यातूनही विक्री - Marathi News | Umed Pharma Sales partner arrested for selling bogus drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सच्या भागीदाराला अटक; मुंबईतील बनावट कंपनीची पुण्यातूनही विक्री

आरोपींनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथे मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनी असून ती या औषधांची निर्मिती करीत असल्याचे भासविण्यात आले आहे. ...

कुऱ्हाडीने घाव घातलेल्या तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक - Marathi News | The death of a young man wounded by an axe; Relatives aggressive to file murder charge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुऱ्हाडीने घाव घातलेल्या तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

Murder Case : गवळी यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. ...

धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये - Marathi News | uttar pradesh police arrests five accused of creating fake ram mandir website to take donations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

Ram Mandir : राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.  ...