लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट - Marathi News | Akshay removed the thorn of Karan; plant cut in Aurangabad jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट

Smuggling Case : नागपूर, बाभूळगाव, यवतमाळ येथील साथीदारांच्या मदतीने करणचा गोळ्या घालून निर्घृण खून केला, अशी तक्रार अक्षयची बहीण व करणची पत्नी आभा परोपटे हिने दिली आहे. ...

युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर नव्याने होणार सुनावणी  - Marathi News | Gheware's anticipatory bail hearing will be held as a new | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर नव्याने होणार सुनावणी 

Hearing anticipatory Bail : आता शुक्रवारी या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मे यांच्या कडे सुनावणी होणार आहे.  ...

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात लाथाबुक्क्या आणि दांडक्याने हाणामारी - Marathi News | Two groups clashed out of anger over a complaint with the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात लाथाबुक्क्या आणि दांडक्याने हाणामारी

परस्पर विरोधात गुन्हा दाखल, पिंपरीच्या गिलबिलेनगरमधील घटना ...

पुणे जीएसटी विभागाची मोठी कारवाई; जीएसटीची 130 कोटींची खोटी देयके दिल्याने व्यापाऱ्याला अटक - Marathi News | Big action by Pune GST department; Trader arrested for making false GST payments of Rs 130 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जीएसटी विभागाची मोठी कारवाई; जीएसटीची 130 कोटींची खोटी देयके दिल्याने व्यापाऱ्याला अटक

ओमप्रकाश तिरथदास सचदेव याने १३०.०५ कोटी रकमेची खोटी देयके देऊन १९.७९ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट पुढील खरेदीदारांना दिला. ...

‘लाच लुचपत’च्या इतिहासातील सर्वात मोठा अपसंपदा खटला; ८ महिन्यांमध्ये ४० हजारांचं दोषारोप पत्र दाखल - Marathi News | The largest bribery case in the history of Anti Corruption bureau | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाच लुचपत’च्या इतिहासातील सर्वात मोठा अपसंपदा खटला; ८ महिन्यांमध्ये ४० हजारांचं दोषारोप पत्र दाखल

हनुमंत नाझीरकर याने वेगवेगळ्या ३८ कंपन्या स्थापन केल्यापासून त्यात त्याने लाचखोरीतून मिळविलेला कोट्यवधीची गुंतवणुक केली आहे. ...

पिंपरीत चार ठिकाणी पोलिसांचा छापा; एक लाखांचा २ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त - Marathi News | Police raids four places in Pimpri; More than 2 kg of drugs worth Rs 1 lakh seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चार ठिकाणी पोलिसांचा छापा; एक लाखांचा २ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त

पिंपरी-चिंचवड पोलीसांनी आळंदी, भोसरी आणि निगडी परिसरात छापे मारले ...

पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत  - Marathi News | wife plotting to kill husband coming between illegitimate relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

Wife plotting to kill husband : अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला. ...

सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर केला चाकू आणि दगडाने हल्ला - Marathi News | One was attacked with a knife and a stone for refusing to bring a cigarette | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर केला चाकू आणि दगडाने हल्ला

चिंचवडच्या इंदिरानगर झोपडपट्टीतील घटना, एक जण गंभीर जखमी ...