लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

नाशिक, जळगावात चोरलेल्या मोबाइलची तामिळनाडूमध्ये विक्री; रोकडोबावाडीतून टोळीच्या बांधल्या मुसक्या! - Marathi News | Sale of stolen mobiles in Nashik, Jalgaon, Tamil Nadu; Gang tied smiles from Rokdobawadi! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :tamilnadu mobile theft gang arrest nashik police

सकाळच्या सुमारास घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी किंवा पालेभाज्या, दुध खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवत आणि त्यांच्या घरांमधून मोबाइल लंपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

भोसरीत दोन फ्लॅटमधून तब्बल ५५ हजारांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास - Marathi News | thief with gold and silver jewelery worth Rs 55,000 from two flats in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत दोन फ्लॅटमधून तब्बल ५५ हजारांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास

इंद्रायणी नगर मध्ये शनिवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. ...

‘पतंजली’ चे स्टोअर उघडून देतो, असे सांगून घातला साडेपाच लाखांना गंडा - Marathi News | Saying that he opens Patanjali's store, he robbed five and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पतंजली’ चे स्टोअर उघडून देतो, असे सांगून घातला साडेपाच लाखांना गंडा

पतंजलीच्या उत्पादनांना चांगली मागणी लक्षात घेऊन सायबर चोरट्यांचे आता तिकडे लक्ष ...

हडपसरमध्ये भरदिवसा तरुणाच्या गळ्यावर वार; व्यवसायात गुंतविलेल्या ३० लाखांचा मागितला होता मोबदला - Marathi News | A young man was stabbed in the neck all day in Hadapsar; Compensation was sought for Rs 30 lakh invested in the business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये भरदिवसा तरुणाच्या गळ्यावर वार; व्यवसायात गुंतविलेल्या ३० लाखांचा मागितला होता मोबदला

हडपसर पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक ...

नात्याला काळीमा! ड्रग्स विकत घेण्यासाठी बापाने 40 हजारात मुलाला विकलं अन्... - Marathi News | crime news assam father sold son for 40 thousand for drugs police did rescue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! ड्रग्स विकत घेण्यासाठी बापाने 40 हजारात मुलाला विकलं अन्...

Crime news : ड्रग्ससाठी एका बापाने आपल्या मुलाला 40 हजार रुपयांना विकल्याचं उघड झालं आहे. ...

पाकिस्तानातील हिंदू मंदिरात तोडफोड; 50 जणांना अटक, 150 जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | 50 people arrested in pakistan temple demolition case more than 150 people booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानातील हिंदू मंदिरात तोडफोड; 50 जणांना अटक, 150 जणांविरोधात गुन्हा दाखल 

50 people arrested in pakistan temple demolition case 150 people booked : मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तलवारीने केक कापून त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्याला अटक; तलवारी बनविणारा लोहारही जाळ्यात - Marathi News | Person was arrested in birthday cake cutting by sword and posting photo states | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलवारीने केक कापून त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्याला अटक; तलवारी बनविणारा लोहारही जाळ्यात

तलवारीने केक कापून त्याचे फोटो स्टेट्सला ठेवणाऱ्याला अटक; तलवारी बनविणारा लोहारही जाळ्यात ...

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा तरुणांची प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर अरेरावी | Covid Rules Not Being Followed - Marathi News | In Aurangabad, once again, the youth are attacking the administrative staff Covid Rules Not Being Followed | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा तरुणांची प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर अरेरावी | Covid Rules Not Being Followed

...