लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरण; त्या" आरोपीला अखेर पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Rape case of deaf and dumb girl; The accused was finally arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरण; त्या" आरोपीला अखेर पोलिसांनी केली अटक 

Rape case of deaf and dumb girl : या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांची 5 तपास पथके आरोपीच्या शोधात होती.अखेर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. ...

तळेगाव दाभाडे येथे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक - Marathi News | One arrested for carrying pistol at Talegaon Dabhade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव दाभाडे येथे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

तळेगाव दाभाडे येथील चौराईनगर येथे असलेल्या खिंडीत एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

बाभुळगावमध्ये उपसरपंच व सरपंचाच्या पतीची तलवारी नाचवत दहशत; तिघांवर केला प्राणघातक हल्ला - Marathi News | Terror of Deputy Sarpanch and Sarpanch's husband sword in Babhulgaon; Assault on three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाभुळगावमध्ये उपसरपंच व सरपंचाच्या पतीची तलवारी नाचवत दहशत; तिघांवर केला प्राणघातक हल्ला

ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व महिला सरपंच यांचे पतीसहित नऊ जणांच्या टोळक्याने हातात तलवारी नाचवत गावात दहशत निर्माण केली ...

ब्राउनी केकमधून ड्रग्स पुरवणाऱ्या सायकॉलॉजिस्टला NCB ने केली अटक, नामांकित रुग्णालयात करतो प्रॅक्टिस - Marathi News | NCB arrests psychologist supplying drugs from Brownie Cake, practices at a reputed hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्राउनी केकमधून ड्रग्स पुरवणाऱ्या सायकॉलॉजिस्टला NCB ने केली अटक, नामांकित रुग्णालयात करतो प्रॅक्टिस

NCB Arrested psychologist : चारणियाला ड्रग्ज पुरवठा करणारे रमझान शेख यांनाही एनसीबीने अटक केली आहे. ...

नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना अटक - Marathi News | Three more arrested in Gondia as Naxal supporters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना अटक

Naxalist Supporter : गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई: आरोपींची संख्या झाली पाच ...

पुण्यातील दत्तवाडी येथे झालेल्या गुंडांच्या खून प्रकरणी ५ जणांना अटक ; 'या'मुळे झाली होती हत्या - Marathi News | 5 arrested in murder case at Dattawadi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील दत्तवाडी येथे झालेल्या गुंडांच्या खून प्रकरणी ५ जणांना अटक ; 'या'मुळे झाली होती हत्या

पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकर्वे या गुंडाची रविवारी सायंकाळी कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली होती. ...

चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार - Marathi News | Shocking incident in the mud! Five men attacked each other with swords | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार

पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्याचा राग मनात धरून केला हा प्रकार ...

किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद - Marathi News | Four men stabbed each other for petty reasons; Record of two different crimes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे ...