लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

अनैतिक संबंधातून महिलेनं ओढणीने गळा आवळून केला खून; लग्नास दिला होता नकार - Marathi News | Murder by strangulation of a woman in an immoral relationship; The marriage was refused | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनैतिक संबंधातून महिलेनं ओढणीने गळा आवळून केला खून; लग्नास दिला होता नकार

सुमारे एक वर्षापासून होते अनैतिक संबंध ...

लग्न करतो असं सांगून प्रस्थापित केले शरीरसंबंध; खोटं बोलणाऱ्या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Established sexual relations by saying that he marries; Rape case filed against youth for lying | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न करतो असं सांगून प्रस्थापित केले शरीरसंबंध; खोटं बोलणाऱ्या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

भोसरी येथे ८ नोव्हेंबर २०१८ ते ३ मार्च २०२१ या कालावधीत ही घटना घडली. ...

चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | Kelly beaten on suspicion of theft; 24-year-old dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मंचरमधील धक्कादायक घटना, चार जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल ...

खेड तालुक्यातील दावडी येथे गेल्या सहा महिन्यापासून धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | The leopard, which has been on the run for the last six months at Davdi in Khed taluka, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील दावडी येथे गेल्या सहा महिन्यापासून धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. ...

पिंपरीत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्टॉरंट अँड बारवर छापा; २१८ जणांवर कारवाई - Marathi News | Raids on two hotels in Pimpri that continue late into the night; Action against 218 persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रेस्टॉरंट अँड बारवर छापा; २१८ जणांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रहाटणी येथील जगताप डेअरी चौकातील स्पॉट १८ येथे शनिवारी रात्री ही कारवाई केली. ...

भारतीय पासपोर्ट बनविणाऱ्या बांगलादेशी टोळीला अटक, २ बनावट पासपोर्ट जप्त, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Bangladeshi gang making Indian passports arrested, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय पासपोर्ट बनविणाऱ्या बांगलादेशी टोळीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Crime News : तपासात त्याने बांग्लादेशातील नागरिकांना देखील भारतीय बनावटीचे पासपोर्ट दिले असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार कळवा पोलिसांनी सुरत येथे जाऊन तब्बल ११ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. ...

बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या एटीएसच्या जाळयात  - Marathi News | ATS arrested main accused in counterfeit note smuggling case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या एटीएसच्या जाळयात 

Bogus note smuggling case: एटीएसने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात देखील रेहमानचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख होता.  ...

थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर - Marathi News | Thrilling! Five NCB officers attacked by foreign drug smugglers; The condition of one is serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर

NCB Action : या हल्ल्यात NCB चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. ...