लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कार दुचाकीचा अपघातात ३ ठार - Marathi News | 3 killed in car-bike accident on Kalyan-Ahilyanagar highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कार दुचाकीचा अपघातात ३ ठार

ओतूर पोलीस स्टेशन येथे तवेरा कार चालकवर गुन्हा दाखल ...

पुण्यात किरकोळ कारणावरून गोळीबार अन् दगडफेक; जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Firing and stone pelting over minor reason in Pune; Injured woman dies tragically | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात किरकोळ कारणावरून गोळीबार अन् दगडफेक; जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शितल चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? गोळी लागल्याने झाला की दगडफेकीत झाला याचे उत्तर मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे. ...

वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर; तरुणीला पोलिसांनी केली अटक   - Marathi News | Police arrest young woman for using painkillers for intoxication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर; तरुणीला पोलिसांनी केली अटक  

मेफेटरमाईन सल्फेट या औषधाच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या. ...

CRIME NEWS : वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार - Marathi News | CRIME NEWS Firing at farmer bungalow in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CRIME NEWS : वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार

पसार झालेल्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सहा पथके तयार करण्यात आली आहेत ...

Satish Wagh Case : सतीश वाघ खून प्रकरणात सुपारी दिल्याची आरोपीची कबुली, ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Satish Wagh Case Accused confesses to giving betel nut in Satish Wagh murder case, remanded in police custody till December 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Satish Wagh Case : सतीश वाघ खून प्रकरणात सुपारी दिल्याची आरोपीची कबुली, ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

आरोपीला सुपारी स्वरूपात मिळालेली रक्कम हस्तगत करायची आहे व त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. ...

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या, आरोपीला पत्नीनेही दिली साथ,दोघेही अटकेत - Marathi News | Vishal Gavali who tortured and murdered minor girl arrested in Shegaon, wife who helped in crime also arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या, आरोपीला पत्नीनेही दिली साथ,दोघेही अटकेत

Kalyan Minor Rape & Murder Case: पूर्वेकडील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करणारा नराधम विशाल गवळीला शेगाव येथे पोलिसांनी बेडया ठोकल्या. या गुन्हयात साथ देणारी त्याची पत्नी साक्षी हिला देखील अटक केली आहे. ...

कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार; दोन जणांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Firing in the air over minor reason in Kondhwa Cases registered against two people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार; दोन जणांविरोधात गुन्हे दाखल

आरोपीने किरकोळ कारणावरून दहशत करत तलवार व पेव्हर ब्लॉकने गाड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला ...

गस्तीवरील अधिकाऱ्यांना द्यावे लागणार ‘लोकेशन’; पोलिस नियंत्रण कक्ष दर दोन तासांनी घेणार ‘अपडेट’ - Marathi News | Patrol officers will have to provide 'location'; Police control room will take 'updates' every two hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गस्तीवरील अधिकाऱ्यांना द्यावे लागणार ‘लोकेशन’; पोलिस नियंत्रण कक्ष दर दोन तासांनी घेणार ‘अपडेट’

गस्त घातली की नाही हे कळण्यासाठी शहरात काही ठिकाणी दवाखाना, मंदिर, बसस्थानक येथे हजेरी वही ठेवलेली असायची. ...