लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Narayan Rane : शिवसैनिकांना अटक करा; संतप्त भाजप कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Narayan Rane: Arrest Shiv Sainiks; Demand of angry BJP workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Narayan Rane : शिवसैनिकांना अटक करा; संतप्त भाजप कार्यकर्त्यांची मागणी

Narayan Rane : भाजप कार्यकर्त्यांनी काढला मोर्चा; शिवाजी चौकात केले ठिय्या आंदोलन ...

Narayan Rane vs Shivsena : "राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?, पिक्चर तो अभी शुरू हुई है"  - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Narayan Rane Arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?, पिक्चर तो अभी शुरू हुई है" 

BJP Atul Bhatkhalkar And Thackeray Government : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "राणे पहिल्यांदाच मैदानात उतरले आणि ठाकरे सरकारची इतकी तंतरली?" असं म्हटलं आहे.  ...

पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ! शनिवारपासून दुचाकीवरून मोबाईल हिसकावण्याची १८ प्रकरणे; आजही घडल्या २ घटना - Marathi News | Pimpri-Chinchwad thieves! 18 cases of mobile snatching from two-wheelers since Saturday; 2 incidents happened even today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ! शनिवारपासून दुचाकीवरून मोबाईल हिसकावण्याची १८ प्रकरणे; आजही घडल्या २ घटना

चोरांच्या मुसक्या आवळून मास्टर माईंडला देखील बेड्या ठोकण्याचा पोलीस आयुक्तांनी दिला होता इशारा ...

Narayan Rane : पोलिसांकडे अटक वॉरंटचं नाही; प्रमोद जठार यांनी केले गंभीर आरोप - Marathi News | Narayan Rane: Police have no arrest warrant; Serious allegations made by Pramod Jathar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Narayan Rane : पोलिसांकडे अटक वॉरंटचं नाही; प्रमोद जठार यांनी केले गंभीर आरोप

Police have no arrest warrant : या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. ...

पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार; ६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Sword, sickle attack on youth in Gultekdi area of Pune; Case filed against 6 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार; ६ जणांवर गुन्हा दाखल

तरुण रविवारी बापल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना घडला हा प्रकार ...

Chandrapur: महिला, वृद्धांना मारहाण करणारे १३ जण अटकेत - Marathi News | 13 arrested for beating women, elderly in Chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला, वृद्धांना मारहाण करणारे १३ जण अटकेत

सोमवारी ‘लोकमत’ने या अमानवी प्रकाराचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...

गांजाची तस्करी करणारे दोघे जेरबंद: दोन लाखांचा गांजा हस्तगत - Marathi News | Two cannabis smugglers arrested: Two lakh cannabis seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गांजाची तस्करी करणारे दोघे जेरबंद: दोन लाखांचा गांजा हस्तगत

उडीसा येथून ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या अब्राहम मलीक (२८, रा. राकेश पोन्का, उडीसा) आणि चितू नायक (२५, रा. लोकलेटी, उडीसा) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांना ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...

पिंपरी पाठोपाठ पुणे महापलिकेतही 'लाच लुचपतचा' छापा; ४० हजारांची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात - Marathi News | Pimpri is followed by Pune Municipal Corporation; Deputy engineer caught taking bribe of Rs 40,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी पाठोपाठ पुणे महापलिकेतही 'लाच लुचपतचा' छापा; ४० हजारांची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात

महापालिकेतील पार्किंगच्या आवारात तक्रारदार ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले ...