लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

बारामतीत १७ हजारांचे चंदन विक्री करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Three persons were arrested for selling sandalwood worth Rs 17,000 in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत १७ हजारांचे चंदन विक्री करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे चंदनाच्या लाकडांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या आरोपींवर माळेगाव पोलिसांनी कारवाई केली ...

पुण्यात भाजप नगरसेवक धनराज घोगरेवर दुसरा गुन्हा दाखल - Marathi News | Another case filed against BJP corporator Dhanraj Ghogre in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजप नगरसेवक धनराज घोगरेवर दुसरा गुन्हा दाखल

नगरसेवकाने ठेकेदाराचे अपहरण करुन कुटुंबाला संपविण्याची धमकी देऊन अ‍ॅफिडेव्हिटवर जबरदस्तीने सह्या घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

Pune Crime: पोलीस अधिकाऱ्यानेच केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; गोळीही झाडून ठार मार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | sexually abuse on wife by a police officer in pune Attempted to shoot and kill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पोलीस अधिकाऱ्यानेच केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; गोळीही झाडून ठार मार मारण्याचा प्रयत्न

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालाय अशी खोटी माहिती देऊन फिर्यादी महिलेशी विवाह केला ...

सुरजागड खदानीविरोधातील आंदोलकांना अटक; एटापल्ली पोलिसांची कारवाई - Marathi News | Etapalli police arrested Protesters against Surjagad mine | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागड खदानीविरोधातील आंदोलकांना अटक; एटापल्ली पोलिसांची कारवाई

स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत असून आज पहाटे एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ...

वणीत महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघे जेरबंद - Marathi News | Gang rape of a married woman; Four arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघे जेरबंद

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात पंचेचाळीस वर्षीय महिलेवर बुधवारी (दि.२७) रात्री चार जणांकडून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर चार तासांत पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे. ...

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत  - Marathi News | Accused of torturing widow victim in Raebareli, Uttar Pradesh arrested in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत 

Accused arrested who torturing widow victim :युपीमधील सलोन पोलिसांना २ वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागत  नव्हता. ...

सुरजागडमधील खाणविरोधी मोर्चात सहभागी दोन नक्षलींना अटक - Marathi News | Two Naxals arrested in anti-mining protest in Surjagad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागडमधील खाणविरोधी मोर्चात सहभागी दोन नक्षलींना अटक

२६ ऑक्टोबररोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षली सामिल झाले असल्याची गोपनीय विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत जवानांनी या जहाल नक्सल्यांना पकडले ...

उद्योगपती रवींद्र सांकला यांना ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या राजेश बजाज, बापू शिंदेला अटक - Marathi News | Rajesh Bajaj Bapu Shinde arrested for demanding Rs 50 lakh ransom from industrialist Ravindra Sankala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगपती रवींद्र सांकला यांना ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या राजेश बजाज, बापू शिंदेला अटक

खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला होता ...