लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रस्त्यालगत उभी केलेली मोटार बाजूला घ्या असे सांगितल्यामुळे राग धरुन कुरापत काढत मनपाच्या सिटीलिंक बसमध्ये चढून चालक, वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केल ...
राज्य वीज वितरण कंपनीचे तीन लाख रुपयांचे केबल चोरणाऱ्या राजू ठाकूर (५२, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ...
Sex Racket Exposed :सेक्स रॅकेटशी संबंधित हे प्रकरण इंदूरच्या उच्चभ्रू विजय नगर भागातील आहे. विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शीतल नगरमध्ये असलेले हॉटेल लव्ह हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले होते. ...