चिचबोडी तलाव परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून ८८ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
Molestation Case : मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या लोअर परळ येथे सोमवारी ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर अशा घडनांमुळे महिला प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Crime News : बदलापूरच्या कात्रप परिसरातील व्हिलेज कट्टा हॉटेलसमोर असलेल्या अष्टविनायक वास्तू प्रकल्पाजवळ एक तरुण विनापरवाना पिस्टल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांना मिळाली होती. ...
Murder Case :अपहरण झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी दोन आरोपींना अटक करताना बुरारी येथून मृतदेह ताब्यात घेतला. ...
Nitesh Rane remanded Police custody for 2 days : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे. ...