लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर अनैतिक संबंधाचे आरोप; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Allegations of immoral relationship against a married woman for divorce Case filed against along with husband family in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोट देण्यासाठी विवाहितेवर अनैतिक संबंधाचे आरोप; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबीयांनी घरातील सुनेचा छळ करून घटस्फोट देण्यासाठी तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केलाय ...

वर्धा गर्भपात पकरण : १० दिवसानंतरही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत चौकशी थंडबस्त्यात - Marathi News | wardha illegal abortion case : Inquiry under the Prenatal Gestational Diagnosis Act still incomplete | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात पकरण : १० दिवसानंतरही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत चौकशी थंडबस्त्यात

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) कमिटीच्या उदासीनतेमुळे या प्रकरणाला १० दिवस उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने या कमिटीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...

भाजीवाला बनला करोडपती! हैराण करून टाकणारी दारू तस्कराची कहाणी - Marathi News | Vegetable vendor became a millionaire! A disturbing story of alcohol smuggling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजीवाला बनला करोडपती! हैराण करून टाकणारी दारू तस्कराची कहाणी

Story of alcohol Smuggler : फ्लाइटमध्ये त्याची भेट एका एअर होस्टेसशी झाली. नंतर त्याचे प्रेम त्या एअर होस्टेसशी झाले. त्यामुळे वर्षभर बिझनेस क्लासमध्ये सिलीगुडी ते दिल्ली प्रवास केला. या प्रेमकथेत काय क्लायमॅक्स झाला याबाबत जाणून घ्या! ...

गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईत पहिल्यांदाच केली अशी कारवाई  - Marathi News | Gay sex racket exposed, first such action in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईत पहिल्यांदाच केली अशी कारवाई 

Gay sex racket exposed : हे आरोपी लोकांना लुटायचे आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असे पोलिसांनी सांगितले. ...

अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले - Marathi News | Strange! 'He' was stealing this materials of women, the judge kept him under surveillance for 8 days and caught him red handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले

Robbery Case :याप्रकरणी न्यायाधीशांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे. ...

Pimpri - Chinchwad: पिंपरीत दगड, हत्याराने वार करून तरुणाचा खून - Marathi News | Murder of a youth by attacking him with a stone in pimpri chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri - Chinchwad: पिंपरीत दगड, हत्याराने वार करून तरुणाचा खून

भोसरीतील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

मध्यप्रदेशातून विक्रीसाठी पिंपरीत आणले १४ पिस्तूल; तस्करी करणाऱ्यासह चौघांना अटक - Marathi News | 14 pistols brought from madhya pradesh to pimpri for sale Four arrested including smuggler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेशातून विक्रीसाठी पिंपरीत आणले १४ पिस्तूल; तस्करी करणाऱ्यासह चौघांना अटक

एका आरोपीकडून यापूर्वी देखील २४ अग्निशस्त्रे (पिस्तूल) आणि १६ जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती ...

धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक - Marathi News | Conversion: Wife and child wanted to become Muslims, arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक

Conversion case : मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये गिरीशचंद श्रीवास्तव यांनी जावई धर्मेंद्र श्रीवास्तव याच्या विरोधात त्यांची मुलगी आणि नातवावर जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ...