लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

तोतयागिरीप्रकरणी एकास पोलीस कोठडी - Marathi News | One in police custody in Totyagiri case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतयागिरीप्रकरणी एकास पोलीस कोठडी

ओझर येथील एचएएल कंपनीच्या हद्दीत तोतयागिरी करणाऱ्या एकाला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी अजून एकास ताब्यात घेतले आहे. ...

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्यासह त्यांच्या पुत्राची हत्या - Marathi News | Former Registrar of Open University Nanasaheb Kapdanis brutally murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांच्यासह त्यांच्या पुत्राची हत्या

Murder Case : व्यावसायिकाला बेड्या, गडगंज संपत्ती लाटण्यासाठी पित्यासह पुत्राचाही काढला काटा; जिल्ह्याबाहेर मृतदेह पेटविले ...

शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव - Marathi News | Disputes over agricultural distribution son stabbed father to death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव

मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदासने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले. ...

लज्जास्पद! वर्ध्यात ६५ वर्षीय वृद्धेवर मद्यपी युवकाचा अत्याचार - Marathi News | drunk man arrested over rape on 65 year old woman in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लज्जास्पद! वर्ध्यात ६५ वर्षीय वृद्धेवर मद्यपी युवकाचा अत्याचार

विकृत मानसिकता असलेल्या आरोपी विज्याने कशाचीही तमा न बाळगता महिलेला जबरीने ओढत खेचत परिसरातील टेकडीवर नेले. तेथे तिच्यावर बळजबरी अत्याचार केला अन् तेथेच सोडून देत पळ काढला. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातील दस्ताऐवज ‘सील’ - Marathi News | health department is in a whirlwind of suspicion in wardha illegal abortion case | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातील दस्ताऐवज ‘सील’

या प्रकरणात उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

३० लाखांच्या खंडणीचे धागेदोरे खान्देशात; हवाला व्यावसायिकासह तिघांना अटक - Marathi News | 30 lakh ransom connection in Khandesh; three arrested with hawala trader | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० लाखांच्या खंडणीचे धागेदोरे खान्देशात; हवाला व्यावसायिकासह तिघांना अटक

या प्रकरणातील मुख्य आरोपी साैरभ केसवानी फरार आहे. ...

तीन निलगाईंसह दाेन रानडुकरांची करंट लावून शिकार; दाेघांना अटक - Marathi News | two arrested for hunting of wild buffaloes with three nilgais | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन निलगाईंसह दाेन रानडुकरांची करंट लावून शिकार; दाेघांना अटक

वनविभागाने किटाळी जंगल परिसरात शाेध घेतला असता तीन निलगाई आणि दाेन रानडुक्कर मृतावस्थेत आढळले. ...

पोलीस उपनिरीक्षकाने वसूल केली तब्बल अडीच लाखांची खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sub Inspector of Police recovered Rs 2.5 lakh ransom Shocking type in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस उपनिरीक्षकाने वसूल केली तब्बल अडीच लाखांची खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाच्या मदतीने मलठण फाट्यावर एका टॅंकर चालकाकडून तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...