लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा - Marathi News | Iqbal Kaskar took possession of 'ED' from Thane Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा

Iqbal kaskar : तो बनावट कागदपत्रांवर अनेकदा पाकिस्तानला गेल्याची माहिती असून, ईडीने त्याच्यासह इक्बाल कासकर याचे बॅंक खाते आणि संपत्तीचा तपशीलही मिळवला आहे. ...

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लाखोंच्या मुद्देमालासह अटक - Marathi News | Home burglars arrested for burglary in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लाखोंच्या मुद्देमालासह अटक

Dhule Crime News : पोलिसांनी आरोपींची अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ...

अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Panic situation in Ayodhya! Police arrest suspected Bangladeshis near Ram Janmabhoomi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक

Suspicious Bangladeshi Arrested : दिल्ली आणि मथुरेचे पत्ते असलेली दोन आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. संशयिताकडून एक सॅमसंग मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. ...

साध्वी प्रज्ञा यांना सेक्सटॉर्शन कॉल करणार्‍यांनी अशी घडवली घटना, चौकशीत झाला खुलासा - Marathi News | The incident took place by those who called Sadhvi Pragya for sextortion, they interrogated by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साध्वी प्रज्ञा यांना सेक्सटॉर्शन कॉल करणार्‍यांनी अशी घडवली घटना, चौकशीत झाला खुलासा

Sextortion Call :चौकशीत त्याने गुन्हा करण्याचे दोन मार्ग सांगितले. या मोडस ऑपरेंडीबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे. ...

आघाडीच्या नेत्यांवरील गुन्हयांना पाठीशी घातलं जातंय; रघुनाथ कुचिकला तात्काळ अटक करा-तृप्ती देसाई - Marathi News | Crimes against mahavikas aghadi leaders are being sidelined arrest Raghunath Kuchik immediately Trupti Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आघाडीच्या नेत्यांवरील गुन्हयांना पाठीशी घातलं जातंय; रघुनाथ कुचिकला तात्काळ अटक करा-तृप्ती देसाई

गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा ...

बिबट शिकार व अवयव तस्करी प्रकरण : वनविभागाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ? - Marathi News | leopard hunting and organ trafficking case : suspicion over forest department | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बिबट शिकार व अवयव तस्करी प्रकरण : वनविभागाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?

ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. ...

संदीप वाजेच्या मावसभावाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Handcuffs tied to Sandeep's mother's meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संदीप वाजेच्या मावसभावाला ठोकल्या बेड्या

मनपाच्या वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे यास बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीपचा मावसभाऊ व जवळचा मित्र बाळासाहेब उर्फ यशवंत रा ...

तोतयागिरीप्रकरणी एकास पोलीस कोठडी - Marathi News | One in police custody in Totyagiri case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतयागिरीप्रकरणी एकास पोलीस कोठडी

ओझर येथील एचएएल कंपनीच्या हद्दीत तोतयागिरी करणाऱ्या एकाला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी अजून एकास ताब्यात घेतले आहे. ...