लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पोटात चाॅपर घुसवला, वाड्यात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Chopper stabbed in the stomach, assaulted businessman in the wada | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात चाॅपर घुसवला, वाड्यात व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Murder Case : चोरीच्या उद्देशाने की अन्य कारणाने याबाबत तपास सुरू ...

पुण्यातील धक्कादायक प्रकार! पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाखांना विकले, आईसह आरोपींना अटक - Marathi News | Shocking type in Pune 4 year old son sold for Rs 1 lakh accused arrested along with mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक प्रकार! पोटच्या ४ वर्षाच्या मुलाला १ लाखांना विकले, आईसह आरोपींना अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत हा प्रकार उघडकीस आणत मुलाची सुटका केली आहे ...

थेरगाव क्वीनने खोडसाळपणा करत थेट पोलिसांनाच दिले आव्हान - Marathi News | The Thergaon Queen challenged the Pimpri Chinchwad police directly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगाव क्वीनने खोडसाळपणा करत थेट पोलिसांनाच दिले आव्हान

सोशल मीडियावर अकाउंट बनवणाऱ्याचा शोध सुरू ...

मुंबई विमानतळावर चार किलो सोने जप्त, एआययूची करवाई - Marathi News | Four kg of gold seized at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई विमानतळावर चार किलो सोने जप्त, एआययूची करवाई

Gold Seized : ...

पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टी - Marathi News | Ram Rahim out of jail on 21-day furlough before Punjab election 2022 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाब निवडणुकीतील मतदानापूर्वी राम रहिमला २१ दिवसांसाठी दिली जेलमधून सुट्टी

Ram Rahim out of jail for 21 Days : दोषी कैद्यांना ठराविक कालावधीसाठी रजा मिळते ज्यामध्ये ते त्यांच्या घरी जाऊ शकतात परंतु ते एका निश्चित ठिकाणाव्यतिरिक्त कोठेही येऊ शकत नाहीत. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. शैलेजासह कुमारसिंग कदम यांना अटकपूर्व जामीन - Marathi News | Dr. Kumar Singh Kadam along with Shaileja granted pre-arrest bail in wardha illegal abortion case | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. शैलेजासह कुमारसिंग कदम यांना अटकपूर्व जामीन

अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम आणि दोन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे, तर कदम रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शैलेजा कदम आणि डॉ. कुमारसिंग कदम यांच्यावर आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...

साहेब, पतीला मीच ठार मारले, मलाच शिक्षा द्या! प्रियकराच्या बचावासाठी आरोपी पत्नीचा आक्राेश - Marathi News | accused wife takes all allegation to her to save boyfriend in jagdish murder case wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेब, पतीला मीच ठार मारले, मलाच शिक्षा द्या! प्रियकराच्या बचावासाठी आरोपी पत्नीचा आक्राेश

पतीपासून त्रस्त दीपालीचे शुभम जाधवशी सूत जुळले. याबाबत जगदीशला माहित झाल्यावर त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. त्यानंतर दिपालीने प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशचा खून केला व मृतदेह पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. ...

ये पापा नहीं पापी है! पोटच्या मुलीवर अनेकदा केला बलात्कार, असा झाला खुलासा - Marathi News | Father raped with his owned girls was repeatedly in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ये पापा नहीं पापी है! पोटच्या मुलीवर अनेकदा केला बलात्कार, असा झाला खुलासा

Rape Case : तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...