लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

12 किलो स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना अटक, 'या' शहरात साखळी बॉम्बस्फोटचा रचला होता कट - Marathi News | 3 terrorists arrested with 12 kg explosives, serial bomb blast plot was hatched in this city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :12 किलो स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना अटक, 'या' शहरात साखळी बॉम्बस्फोटचा रचला होता कट

ATS Arrested 3 terrorist : या प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. यासोबतच पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाचीही मध्य प्रदेशात नोंद आहे. ...

कुजलेले मृतदेह सापडले, अख्खं कुटुंब संपवलेल्या आरोपीला केली अटक  - Marathi News | Rotten bodies found, entire family killled, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुजलेले मृतदेह सापडले, अख्खं कुटुंब संपवलेल्या आरोपीला केली अटक 

Murder Case : पोलिसांनी एका घरातून चार कुजलेले मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...

मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये - Marathi News | man fooled of 5 lakh in the name of mobile recharge, chandrapur police nabbed accused from jharkhand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये

सायबर सेलच्या लोकेशननुसार आरोपीला अटक करण्यासाठी चंद्रपूरच्या पोलीस पथकाने झारखंडमधील जोरासिमर येथील आरोपीच्या घरी धाड टाकली. ...

संतापजनक! गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक - Marathi News | Annoying! Accused arrested for raping and killing a pregnant goat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक

Crime News : हॉटेल मालकाने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ...

पत्नीनं घेतला पुरुषत्वावर संशय, गर्भवती राहिल्यानंतर पतीनं घेतला क्रूर बदला - Marathi News | The wife challenged her husband's masculinity, then became pregnant;murdered for not swearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनं घेतला पुरुषत्वावर संशय, गर्भवती राहिल्यानंतर पतीनं घेतला क्रूर बदला

Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ...

क्षणभरात संपवलं ४ वर्षांचं प्रेम, प्रियकराचा काटा काढला; मृतदेहालाही सोडलं नाही - Marathi News | 4 years of love ended in an instant, lover's thorn removed; The body was not released | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :क्षणभरात संपवलं ४ वर्षांचं प्रेम, प्रियकराचा काटा काढला; मृतदेहालाही सोडलं नाही

Murder Case : डेहराडूनमध्ये एका अल्पवयीन तरुणीने आपल्या नवीन प्रियकरासह जुन्या प्रियकराला रस्त्यातून हटवून त्याचा मृतदेह रायपूर परिसरातील जंगलात पुरला. ...

'चला मोटारसायकल बाजुला घ्या', पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला १ लाखांना लुटला - Marathi News | Lets take the motorcycle aside said the police and robbed the senior citizen of Rs 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चला मोटारसायकल बाजुला घ्या', पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला १ लाखांना लुटला

ज्येष्ठ नागरिकाची सुमारे १ लाख वीस हजाराची फसणूक केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...

पुण्यातील कात्रज सिलेंडर स्फोटाप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकाला अटक - Marathi News | Charges filed against four persons in Pune Katraj cylinder blast case One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रज सिलेंडर स्फोटाप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकाला अटक

विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करून बेकायदा गॅस फिलिंगचा उद्योग या दुर्घटनेमुळे उघडकीस आला आहे. ...