अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Arrest, Latest Marathi News
Murder Case : दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. ...
Rape Case : नानकराम हा सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे राहत असून त्याने जादूगाराचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...
Sexual Abuse : या बनावट शिक्षकाने समुद्रकिनारी आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण केले. ...
Chinese National Arrested : आरोपी देशात राहून हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. ...
पत्नीने दोन मित्रांना दिली सुपारी; मारेकऱ्यांनी प्रथम दारू पाजली त्यानंतर डोक्यात व्हिल पाना मारून केली हत्या ...
Rape Case : अल्पवयीन मुलींनी त्यांच्या वडिलांसह आणखी दोन ते तीन जणांना नशेचे पदार्थ पाजून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ...
अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; या प्रकरणात नर्सची आत्महत्या, अंगणवाडी सेविका अटकेत तर डॉक्टर फरार होता ...
Lawrence BIshnoi : सध्या माजी आमदार परवेझ अली यांनी अमरोहा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...