लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन केला बलात्कार; नराधमाला घेतले ताब्यात - Marathi News | Rape by ingesting narcotics in cold drinks his taken into custody | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ देऊन केला बलात्कार; नराधमाला घेतले ताब्यात

कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीकारक पदार्थ मिक्स करून महिलेला बेशुद्ध केले होते ...

'गे' डेटिंग ॲपवरून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Blackmail gang exposed by making pornographic videos from 'gay' dating app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'गे' डेटिंग ॲपवरून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Gay Dating App : अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या मुख्य आरोपींसह आणखी काही आरोपी कोठडीबाहेर आहेत. ...

वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी घेतली लाच; हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल, बारामतीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Bribe taken for non arrest in warrant Crime filed against home guard along with constable shocking type in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी घेतली लाच; हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल, बारामतीतील धक्कादायक प्रकार

वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यातील एका हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे ...

Mhada Paper Leak Case: म्हाडा पेपर फुटीतील महिला एजंटला बीडमधून अटक - Marathi News | mhada paper leak case one women arrested in beed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mhada Paper Leak Case: म्हाडा पेपर फुटीतील महिला एजंटला बीडमधून अटक

परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...

विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार - Marathi News | Widow thrashed, gangraped by four men in TN's Namakkal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार

GangRape Case : 19 मे रोजी वीसनम तलावाजवळ ती तिच्या मित्रासोबत होती. तेव्हा चार जणांनी तिला घेरले आणि लुटले, अशी तक्रार महिलेने नोंदवली. तिने 12 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती, ती नराधमांनी पळवली.  ...

बारामतीतील धक्कादायक प्रकार! जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत तब्बल १ कोटींची फसवणूक - Marathi News | Shocking type in Baramati Fraud of Rs 1 crore pretending to be the original owner of the land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील धक्कादायक प्रकार! जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत तब्बल १ कोटींची फसवणूक

लाकडी(ता. इंदापुर)येथील जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत ३ हेक्टर ४८ आर शेतजमिन नावावर करून देत १ कोटी १५ लाख रुपयांची दोघाजणांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड ...

चोरटयांनी देवालाही नाही सोडले; घरात घुसून दागिन्यांसहित पावणेसहा लाख लंपास - Marathi News | The thieves did not leave God Fifty six lakh stolen with ornaments entered the house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरटयांनी देवालाही नाही सोडले; घरात घुसून दागिन्यांसहित पावणेसहा लाख लंपास

घरातून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, देवाचे चांदीचे दागिने, असा एकूण पाच लाख ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला ...

केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; आरोपीस शिर्डीत पकडले - Marathi News | In Aurangabad Boy brutally kills parents for only Rs 700; The accused was arrested in Shirdi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; आरोपीस शिर्डीत पकडले

दुकानातील गल्ल्यात ७०० रुपयांचा हिशोब लागत नव्हता, यावरून बापलेकात झाला वाद ...