लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

नवऱ्याला मारण्यासाठी दोन बायकांनी दिली सुपारी, मुलीने केले पैसे ट्रान्सफर; शूटरने सांगितली संपूर्ण कहाणी - Marathi News | Two wives gave contract to kill husband, daughter transferred money; The whole story told by the shooter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याला मारण्यासाठी दोन बायकांनी दिली सुपारी, मुलीने केले पैसे ट्रान्सफर; शूटरने सांगितली संपूर्ण कहाणी

Murder Case : हा खून करणाऱ्या शुटरला पोलिसांनी अटक केली आहे. ...

अवघ्या सहा मिनिटांत ६१ मोबाईलची चोरी; नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार - Marathi News | 61 mobile phones stolen in just six minutes Thieves fled with goods worth nine lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या सहा मिनिटांत ६१ मोबाईलची चोरी; नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील रायकर नगर येथे शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली ...

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या - Marathi News | Missing woman body found in Uruli Kanchan Lived separately from her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या

कुटुंबीय, नातेवाईक विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती ...

मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयपीएस असल्याची केली बतावणी; महिलेला गंडा घालणाऱ्यास बेड्या  - Marathi News | Pretending to be IPS on matrimonial sites; duped women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयपीएस असल्याची केली बतावणी; महिलेला गंडा घालणाऱ्यास बेड्या 

Fraud Case : अभिजीत परमेश्वर गाढवे असं आरोपीचे नाव आहे. ...

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, शिर घेऊन चालत पोहोचला पोलीस ठाण्यात - Marathi News | He killed his wife on suspicion of extra-marital affair, and reached the police station with her head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, शिर घेऊन चालत पोहोचला पोलीस ठाण्यात

Extramarital Affairs : पोलिस स्टेशनला जात असताना काही लोकांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

धरणात स्टंटबाजी करणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Doing car stunts in the dam expensive, a young man arrested as soon as the video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धरणात स्टंटबाजी करणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

राजकोटमधील तरूणाला धरणाच्या पाण्यात कारचा स्टंट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

फक्त 3 हजार रुपयांसाठी गळा दाबून आईला फासावर लटकवले, निर्दयी मुलाला अटक - Marathi News | Mother was strangled and hanged for just Rs 3 thousand, heartless son arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त 3 हजार रुपयांसाठी गळा दाबून आईला फासावर लटकवले, निर्दयी मुलाला अटक

Murder Case : पोस्टमार्टम रिपोर्टनंतर गळा दाबल्याची बाब समोर आली, त्यानंतर हे प्रकरण चिघळले. ...

मार्बल्सच्या आडून ड्रग्सची तस्करी; ३०० कोटी हून अधिक रुपयांचे हेरॉईन जप्त - Marathi News | major action; Heroin worth more than Rs 300 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मार्बल्सच्या आडून ड्रग्सची तस्करी; ३०० कोटी हून अधिक रुपयांचे हेरॉईन जप्त

Drugs Case : कंटेनर नवकार लॉजीस्टीक नवीन आजिवली गाव पनवेल येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती अत्यंत वेगाने मिळाली होती. ...