लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेड विकी देशमुख गोव्यात जेरबंद,पणजी पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | Maharashtra's most wanted Vicky Deshmukh jailed in Goa, Panaji police chased him and caught him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेड विकी देशमुख गोव्यात जेरबंद,पणजी पोलिसांनी पाठलाग करून पकडले

Crime News :पोलिसांनी नियोजित सापळा रचून त्याला गाठले. त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक सरसावले असता त्याने पळण्याचा प्रयत्न केला. ...

लाचप्रकरणी सरपंच महिलेसह पतीही जेरबंद, कंत्राटदाराकडून १४ हजार स्विकारले - Marathi News | Sarpanch woman along with husband also arrested in bribery case, 14 thousand accepted from contractor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचप्रकरणी सरपंच महिलेसह पतीही जेरबंद, कंत्राटदाराकडून १४ हजार स्विकारले

Bribe Case : सरपंच पती भास्कर चिन्कू खिल्लारे (५५) व सरपंच रंजना भास्कर खिल्लारे (५०) दोघेही रा. खंडाळा शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. ...

वसई-विरारमध्ये दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक; ८ गुन्हे उघडकीस  - Marathi News | Sarait trio arrested for stealing two-wheelers and mobile phones in Vasai-Virar; 8 Crime detection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसई-विरारमध्ये दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक; ८ गुन्हे उघडकीस 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी व जबरी मोबाईल चोरी करणाऱ्या तिघा सराईतांच्या मुसक्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने आवळल्या असून त्यांनी ८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.   ...

डाॅक्टर व रुग्णवाहिका चालकांना नक्षल बॅनर लावल्याप्रकरणी अटक - Marathi News | Doctor and ambulance driver arrested for putting up Naxal banners in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डाॅक्टर व रुग्णवाहिका चालकांना नक्षल बॅनर लावल्याप्रकरणी अटक

कमलापूर येथील घटना; रुग्णालय परिसरातच लावत हाेते बॅनर ...

गँगस्टर पापला गुर्जर 'या' घटस्फोटित मुलीच्या प्रेमात झाला होता वेडा, अधुरी राहिली प्रेमकहाणी - Marathi News | Gangster Papala Gurjar fell in love with a divorced girl, a crazy, unfinished love story | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर पापला गुर्जर 'या' घटस्फोटित मुलीच्या प्रेमात झाला होता वेडा, अधुरी राहिली प्रेमकहाणी

Gangster Papala Gurjar : पापला गुर्जर तेव्हा प्रकाशझोतात आला जेव्हा 2021 मध्ये त्याला त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरातून महाराष्ट्रातील कोल्हापुरातून अटक करण्यात आली. ...

तक्रार करणाराच निघाला ‘लुटेरा’; २० लाखांच्या दरोड्याचे कोडे 'असे' उलगडले - Marathi News | Mystery of Rs 20 lakh robbery has solved; The complainant turned out to be a 'robber' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तक्रार करणाराच निघाला ‘लुटेरा’; २० लाखांच्या दरोड्याचे कोडे 'असे' उलगडले

वेबसिरीज पाहून दरोड्याची आखली योजना : चक्क दुचाकीच्या हेडलाईटमध्ये लपविली रोकड ...

भाचीचा विनयभंग करणाऱ्या सावत्र मामास तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Three years imprisonment for step uncle who molested niece | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाचीचा विनयभंग करणाऱ्या सावत्र मामास तीन वर्षांचा कारावास

थेरगाव परिसरात ही घटना घडली होती.... ...

ठाण्यातील मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक - Marathi News | Two women brokers arrested for running a sex racket in a mall in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील मॉलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

Sex Racket : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई: चार पिडित महिलांची सुटका ...