लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

सुभाषसिंग ठाकुरच्या खास हस्तकाला गुन्हे शाखेच्या टीमने केली बिहार राज्यातून अटक - Marathi News | The aid of Subhash Singh Thakur was arrested by the crime branch team from the state of Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुभाषसिंग ठाकुरच्या खास हस्तकाला गुन्हे शाखेच्या टीमने केली बिहार राज्यातून अटक

Crime News : सुभाषसिंगचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अखिलेश उर्फ राजू तिवारी (५०) या आरोपीला अटक झाल्यानंतर गुन्हेगार विश्वात खळबळ माजली आहे. ...

पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले - Marathi News | in pimpri the vehicles were vandalized and the driver of the tempo was robbed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड करून टेम्पोचालकाला लुटले

वाहनांची तोडफोड करून सुमारे १६ हजार रुपयांचे नुकसान करत परिसरात दहशत निर्माण केली ...

"आई-वडिलांना सांगितले तर तुला बघून घेईन..." तरुणाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गरोदर - Marathi News | If you tell your parents I will take care of you girl pregnant due to young man sexual abuse | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"आई-वडिलांना सांगितले तर तुला बघून घेईन..." तरुणाच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलगी गरोदर

पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार आला उघडकीस ...

पिंपरीत बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 80 मुलांचे समुपदेशन - Marathi News | Counseling of 80 children who turned to juvenile delinquency in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बाल गुन्हेगारीकडे वळलेल्या 80 मुलांचे समुपदेशन

गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी, चांगले मित्र चांगले शिक्षण याची माहिती देण्यासाठी, व्यसनाधीनता टाळण्याच्या दृष्टिकोनातून या बालकांचे समुपदेशन करण्यात आले ...

१३ गुन्ह्यांची उकल; सोनसाखळी, दुचाकी, रिक्षा चोरणारे त्रिकुट अटकेत - Marathi News | Solving 13 crime cases; Trio of stealing gold chain, two-wheeler, rickshaw arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ गुन्ह्यांची उकल; सोनसाखळी, दुचाकी, रिक्षा चोरणारे त्रिकुट अटकेत

Crime News : ६ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

नवऱ्याला मारण्यासाठी दोन बायकांनी दिली सुपारी, मुलीने केले पैसे ट्रान्सफर; शूटरने सांगितली संपूर्ण कहाणी - Marathi News | Two wives gave contract to kill husband, daughter transferred money; The whole story told by the shooter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याला मारण्यासाठी दोन बायकांनी दिली सुपारी, मुलीने केले पैसे ट्रान्सफर; शूटरने सांगितली संपूर्ण कहाणी

Murder Case : हा खून करणाऱ्या शुटरला पोलिसांनी अटक केली आहे. ...

अवघ्या सहा मिनिटांत ६१ मोबाईलची चोरी; नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार - Marathi News | 61 mobile phones stolen in just six minutes Thieves fled with goods worth nine lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या सहा मिनिटांत ६१ मोबाईलची चोरी; नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील रायकर नगर येथे शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली ...

गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या - Marathi News | Missing woman body found in Uruli Kanchan Lived separately from her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता महिलेचा आढळून आला मृतदेह ; पतीपासून राहत होत्या वेगळ्या

कुटुंबीय, नातेवाईक विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अर्जुन बचुटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती ...