लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Gaja Marne: अखेर कुख्यात गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Finally the notorious gangster Gajanan marane was arrested Pune Police took custody from Y | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gaja Marne: अखेर कुख्यात गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात

गजा मारणे याच्यासह १४ जणांवर मोक्का कारवाईचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ...

अन् प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणारी प्रेयसी पोहोचली कोठडीत ! - Marathi News | Amravati | The girlfriend who wanted to make her boyfriend rich in a flash reached the jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणारी प्रेयसी पोहोचली कोठडीत !

२० लाख रोकडसह ३१ लाखांचा ऐवज रिकव्हर : फ्रेजरपुरा पोलिसांचे बंपर यश ...

विविध राज्यांत सक्रीय इराणी ‘गँग’च्या ‘विदेशी’ आरोपीला वर्ध्यात अटक; गुन्हे शोध पथकाची कारवाई - Marathi News | A 'foreign' accused of an Iranian 'gang' who committed crimes in various states arrested in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विविध राज्यांत सक्रीय इराणी ‘गँग’च्या ‘विदेशी’ आरोपीला वर्ध्यात अटक; गुन्हे शोध पथकाची कारवाई

विविध राज्यांतील १० गुन्ह्यांची कबुली ...

पुण्यात सेक्सटॉर्शनचे दोन तरुण शिकार; उचलली टोकाची पाऊले - Marathi News | Two young victims of sextortion in Pune Extreme steps taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सेक्सटॉर्शनचे दोन तरुण शिकार; उचलली टोकाची पाऊले

पुण्यातील धनकवडी आणि दत्तवाडी धक्कादायक दोन घटना घडल्या आहेत ...

Amravati | भातकुलीच्या लाचखोर 'एएसआय'वर एसीबीचा 'ट्रॅप'; हवालदारही अटकेत - Marathi News | Amravati | ACB's trap on Bhatkuli's bribe-taking ASI, The constable also arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | भातकुलीच्या लाचखोर 'एएसआय'वर एसीबीचा 'ट्रॅप'; हवालदारही अटकेत

भातकुली पोलीस ठाण्यातील प्रकार ...

उल्हासनगरात दोन तडीपार गुंडांना अटक! - Marathi News | Two gangsters arrested in Ulhasnagar! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात दोन तडीपार गुंडांना अटक!

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा कुलदीप उर्फ भोला मुकेश कनोजिया या गुंडाला मुंबई, उपनगरे, ठाणे व रायगड जिल्हयातील कर्जत, पनवेल तालुक्यातून हद्दपार कारवाई केली. ...

ATM कार्डद्वारे फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, एलसीबीची कारवाई  - Marathi News | Police have arrested a criminal who cheated through ATM card   | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ATM कार्डद्वारे फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, एलसीबीची कारवाई 

ATM कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास आठ वर्षांची शिक्षा, जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | A man has been sentenced to eight years in the case of abusing a minor girl  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास आठ वर्षांची शिक्षा, न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  ...