लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

नागपुरात ऑपरेशन सर्चऑऊट; गुंडाकडून डझनभर तलवारी, दोन पिस्तुले, ८ काडतुसे, भाले जप्त - Marathi News | operation search out in Nagpur; Dozens of swords, two pistols, eight cartridges, spears seized from goons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑपरेशन सर्चऑऊट; गुंडाकडून डझनभर तलवारी, दोन पिस्तुले, ८ काडतुसे, भाले जप्त

पाचपावलीत बकरीच्या गोठ्यात लपविली होती शस्त्रे; कारागृहातून बाहेर आल्यावर शोधत होते गुन्ह्याची संधी ...

'येथे शेकोटी करू नका...' वादातून अल्पवयीन मुलांनी केला टपरी व्यावसायिकाचा खून - Marathi News | Dont make a fire here minors killed a Tapri businessman due to an argument | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'येथे शेकोटी करू नका...' वादातून अल्पवयीन मुलांनी केला टपरी व्यावसायिकाचा खून

पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु ...

पूर्ववैमनस्यातून १२ जणांच्या टोळक्याने केला तिघांच्या खूनाचा प्रयत्न, दोन गटातील दोघांना अटक - Marathi News | Two persons have been arrested in connection with the attempted murder of three persons by a group of 12 persons out of prior enmity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ववैमनस्यातून १२ जणांच्या टोळक्याने केला तिघांच्या खूनाचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून १२ जणांच्या टोळक्याने केला तिघांच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.  ...

उस्मानाबादमध्ये घरफोडी करण्यासाठी शहरातून चोरलेल्या कारसह २ आरोपींना लातूरमधून अटक - Marathi News | 2 accused arrested from Latur along with car stolen from city for burglary in Osmanabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उस्मानाबादमध्ये घरफोडी करण्यासाठी शहरातून चोरलेल्या कारसह २ आरोपींना लातूरमधून अटक

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून काही दिवसापूर्वी एक कार व त्याच दिवशी जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीचा गुन्हा घडला होता. ...

मोर्शीत तब्बल सत्तर लाखांचे ॲल्युमिनियम जप्त; सूत्रधारासह दोघे जेरबंद - Marathi News | Aluminum worth 70 lakhs seized in Morshi of Amravati; Two arrested along with the facilitator | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोर्शीत तब्बल सत्तर लाखांचे ॲल्युमिनियम जप्त; सूत्रधारासह दोघे जेरबंद

२९ टनांपैकी २७ टन मिळाले; मोबाईल लोकेशनने झाली उकल ...

सोन्याच्या दागिन्यांची चोरी; 'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्यास अटक - Marathi News | Amitabh Bachchan's Jhund Co-Star Priyanshu Kshatriya aka Babu Chhetri Arrested For Theft in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याच्या दागिन्यांची चोरी; 'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्यास अटक

झुंड चित्रपटात त्याने 'बाबू छेत्री' ही व्यक्तिरेखा साकारली होती ...

भू-करमापकाला दहा हजारांची लाच घेताना अटक; घाटंजीत एसीबीची कारवाई - Marathi News | Land surveyor arrested for taking bribe of ten thousand; ACB action in Ghatjit | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भू-करमापकाला दहा हजारांची लाच घेताना अटक; घाटंजीत एसीबीची कारवाई

शेतजमीन मोजण्यासाठी मागितले २० हजार ...

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी अन् आईला भेट देण्यासाठी पुणे विद्यापीठातून कार पळवली..., - Marathi News | Drove the car from Pune University to impress his girlfriend and visit his mother..., | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी अन् आईला भेट देण्यासाठी पुणे विद्यापीठातून कार पळवली...,

तक्रार दाखल होताच पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासात तरुणाला अटक केली ...