लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; दोन वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती - Marathi News | A police car; After two years, it came into the hands of the police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; दोन वर्षांनी लागला पोलिसांच्या हाती

सुमारे दोन वर्षापूर्वी पश्चिमेकडील एपीएमसी परिसरात बाजारपेठ पोलिसांची तपासणी सुरू होती. ...

येरवडा कारागृहात चाललंय काय? कैद्यांमध्ये पाण्यावरून हाणामारी; प्लास्टिकच्या बादलीने मारहाण - Marathi News | Fight between prisoners over water Beating with plastic bucket incident in Yerwada Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहात चाललंय काय? कैद्यांमध्ये पाण्यावरून हाणामारी; प्लास्टिकच्या बादलीने मारहाण

हौदावर पाणी भरण्यावरून त्यांच्यात भांडणे झाल्यावर एका कैद्याने दुसऱ्याला बादलीने मारून जखमी केले ...

स्मशानघाट परिसरात दोन युवकांजवळ आढळला ६ किलो गांजा - Marathi News | 6 kg ganja was found near two youths in the graveyard area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्मशानघाट परिसरात दोन युवकांजवळ आढळला ६ किलो गांजा

पोलिसांनी उघडकीस आणली भंडाऱ्यातील गांजा तस्करी : दोन्ही युवक लाखांदूर तालुक्यातील ...

कळमन्यात सापडला मोठा शस्त्रसाठा; पिस्तूल, देशी कट्टे, धारदार शस्त्रे जप्त - Marathi News | A large stockpile of weapons found in Kalmana; Pistols, country knives, sharp weapons seized, man arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमन्यात सापडला मोठा शस्त्रसाठा; पिस्तूल, देशी कट्टे, धारदार शस्त्रे जप्त

युवकास अटक : घरगुती वादातून भंडाफोड ...

चुहा गॅंगचा साकीब अखेर जाळ्यात; सहा महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा - Marathi News | Chuha mehbub chaudhari finally arrest he was giving the police since six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुहा गॅंगचा साकीब अखेर जाळ्यात; सहा महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

फरार असतानाही त्याचा कात्रज आणि संतोषनगर परिसरात स्वतःच्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता ...

ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या चौघांना अटक, १.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Four arrested for online gambling, 1.56 lakh worth of valuables seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या चौघांना अटक, १.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कारवाई ...

बारबालावर उधळली लुटलेली रक्कम; 'त्या' दोघांना अखेर अटक - Marathi News | two arrested while spending looted money of a trader in a bar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारबालावर उधळली लुटलेली रक्कम; 'त्या' दोघांना अखेर अटक

मुंबईत वातानुकूलित हॉटेलमध्ये थांबून केला ‘एन्जॉय’ ...

सीसीटिव्हीने ‘त्या’ला पोहोचविले पोलीस कोठडीत! - Marathi News | security guard turned out to be a thief, stole 4.41 lakh cash from the warehouse; crime revealed due to cctv | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीसीटिव्हीने ‘त्या’ला पोहोचविले पोलीस कोठडीत!

सुरक्षारक्षकच निघाला चोर : वेअर हाऊसमधील ४.४१ लाख रोकड लांबविल्याचे प्रकरण ...