लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारा गजाआड; १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | a robber pretending to be a policeman caught; 1 lakh 7 thousand worth of goods seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारा गजाआड; १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

फ्रेजरपुरा पोलिसांची यशस्वी कारवाई ...

तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी - Marathi News | who attacked a young woman with a knife was remanded in pune police custody for four days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी

नराधमाने कोयता कोठून आणला? हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याची देखील चौकशी केली जाणार ...

Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन - Marathi News | 3 policemen suspended in case of attack on young woman in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन

तरुणी पोलीस चौकीत गेल्यावर चौकीत नेमणूकीला असलेले पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते ...

गावगुंडांची ‘भाईगिरी’ पोलिसांनी चांगलीच ठेचली; तीन दिवस पोलिस कोठडी - Marathi News | Armed robbery of village gangsters arrested by ramnagar police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गावगुंडांची ‘भाईगिरी’ पोलिसांनी चांगलीच ठेचली; तीन दिवस पोलिस कोठडी

आरोपींकडून चाकू, तलवार रॉड या शस्त्रांसह कार जप्त ...

उल्हासनगरात नामांकित कंपनीच्या बॉटलमध्ये रिया दारूची विक्री; गुन्हा दाखल  - Marathi News | Sale of Rhea liquor in bottles of reputed company in Ulhasnagar; Filed a case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नामांकित कंपनीच्या बॉटलमध्ये रिया दारूची विक्री; गुन्हा दाखल 

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली फसवणूक; कसबा पेठेतील महिलेने गमावले ३ लाख - Marathi News | Fraud under the guise of a part-time job; A woman from Kasba Peth lost 3 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली फसवणूक; कसबा पेठेतील महिलेने गमावले ३ लाख

पैसे भरून त्यावर चांगला मोबदला मिळेल असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला ...

हिंगण्यात हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा, दोघांना अटक - Marathi News | Flesh trade den in Hingane hotel, two arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगण्यात हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा, दोघांना अटक

पीडितेची सुटका ...

सुपारी तस्कर वसिम बावलाच्या ईडीने मुंबईत बांधल्या मुसक्या; ३० जूनपपर्यंत कस्टडी - Marathi News | Betel nut smuggler Bawala arrested by ED in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपारी तस्कर वसिम बावलाच्या ईडीने मुंबईत बांधल्या मुसक्या; ३० जूनपपर्यंत कस्टडी

नागपुरातील सुपारी तस्करांचे धाबे दणाणले ...