लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Right hand who fed mutton biryani to Gajanan Marane gets 3 day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी

गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे ...

अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची मागणी; बारामतीच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Demand of Rs 30,000 for not filing an accident case Case registered against two including Assistant Police Sub-Inspector of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची मागणी; बारामतीच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि तो दाखल झाला तर त्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने ३० हजार रुपये लाचेची मागणी केली, तडजोडी अंती १० हजार रुपये लाच मागण्यात आली होती ...

मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई - Marathi News | Illegal wildlife hunting exposed in Maval Weapons and meat seized major action by the Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई

बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी ...

Pimpri Chinchwad: दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Two people on a bike attacked with a knife; 17-year-old girl dies after being seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

तरुणी चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती, तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे ...

एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | NIA nabs key Khalistani kashmir singh operative involved in 2016 Nabha jail break escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

NIA nabs key Khalistani Kashmir Singh: मोतिहारी शहर पोलिसांनी कुख्यात खलिस्तानी दहशतवादी काश्मीर सिंह ग्लावड्डी उर्फ ​​बलबीर सिंह याला अटक केली आहे , ज्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

एमडीच्या तस्करांकडे चक्क पिस्तुल, कपिलनगर-पाचपावलीतून चार आरोपींना अटक - Marathi News | MD smugglers have a pistol, four accused arrested from Kapilnagar-Pachpavali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमडीच्या तस्करांकडे चक्क पिस्तुल, कपिलनगर-पाचपावलीतून चार आरोपींना अटक

उपराजधानीत एमडी तस्करीचे प्रमाण वाढले असून आरोपींची आता हिंमतदेखील वाढायला लागली आहे. ...

राजगड तालुक्यातील सरपंचावर प्राणघातक हल्ला; कठोर कारवाई करावी, ग्रामस्थांचा निषेध मोर्चा - Marathi News | Deadly attack on Sarpanch in Rajgad taluka Strict action should be taken villagers protest march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड तालुक्यातील सरपंचावर प्राणघातक हल्ला; कठोर कारवाई करावी, ग्रामस्थांचा निषेध मोर्चा

गावातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी देखील त्यांनी केली ...

दोन कारवायांमध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक; एक किलो गांजा जप्त - Marathi News | Two arrested for selling marijuana in two operations; One kilo of marijuana seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन कारवायांमध्ये गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक; एक किलो गांजा जप्त

दोन्ही कारवायांमध्ये तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. ...