Thane crime News: कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ विजय तांबट याला दहा कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. ...