लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

जिथं दहशत, तिथंच शिक्षा...! तोडफोड करणाऱ्या गुन्हेगाराची भर चौकातून काढली धिंड - Marathi News | Where there is terror, there is punishment...! Vandalism criminal removed from Bhar Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिथं दहशत, तिथंच शिक्षा...! तोडफोड करणाऱ्या गुन्हेगाराची भर चौकातून काढली धिंड

हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार करणाऱ्या वैभव इक्कर या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली ...

पीडित महिलेवर बलात्कार प्रकरणी मंत्रिकास अटक - Marathi News | Minister arrested in case of rape of victim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीडित महिलेवर बलात्कार प्रकरणी मंत्रिकास अटक

५७ वर्षीय मंत्रिकास भाईंदर पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. ...

विद्युतचे ॲल्युमिनियम तार चोरणारी टोळी गजाआड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | A gang that steals aluminum electrical wires goes from door to door 4 lakh worth of goods seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्युतचे ॲल्युमिनियम तार चोरणारी टोळी गजाआड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीचे ॲल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. ...

MBBSच्या विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले - Marathi News |  Police have arrested a doctor who cheated an MBBS student in love in Muzaffarpur in Bihar's Gaya district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले

बिहारच्या गया जिल्ह्यातील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

तोतलोडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यांना तीघांना अटक - Marathi News | Three arrested for illegal fishing in Totladoh Reservoir, H paddle boat and a sack net seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतलोडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्यांना तीघांना अटक

एच चप्पू बोट व एक बोरी जाळे जप्त ...

धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीचा वर्गातच आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Tired of being teased, a student attempted suicide in the classroom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीचा वर्गातच आत्महत्येचा प्रयत्न

मालाडमधील प्रकार, आरोपीला अटक ...

मोठी बातमी! मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढणाऱ्याला अटक; व्हिडीओ समोर येताच देशभर संताप - Marathi News |    32-year-old Huirem Herodas Meitei arrested for stripping 2 women naked in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्याला अटक; व्हिडीओ समोर येताच देशभर संताप

manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. ...

फुकटात कॅडबरी दिली नाही; मेडिकल शॉपची कोयत्याने तोडफोड, पोलिसांनी भाईंची काढली धिंड - Marathi News | Cadbury is not given away for free The medical shop was vandalized by Koyat the police arrested the brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुकटात कॅडबरी दिली नाही; मेडिकल शॉपची कोयत्याने तोडफोड, पोलिसांनी भाईंची काढली धिंड

पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपींचा शोध घेऊन धिंडही काढली ...