लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक   - Marathi News | Jewels stolen from teacher's house Thief hides in own house Suspect arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक  

शिक्षक तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) यांच्या घराच्या दाराला इंटरलॉकिंग असूनही चोरट्याने ते तोडले. ...

तेलंगणातील चोरट्याला कळंगुटात अटक; सापळा रचून घेतलं ताब्यात - Marathi News | Thief from Telangana arrested in Calanguta; A trap was laid and taken into custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेलंगणातील चोरट्याला कळंगुटात अटक; सापळा रचून घेतलं ताब्यात

बागा येथे केलेल्या कारवाईत मोठ्या शिताफीने पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; सापळा रचून केली कारवाई - Marathi News | Three arrested for selling pistols; The action was taken by setting a trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक; सापळा रचून केली कारवाई

तुर्भे येथे अग्निशस्त्र खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती ...

मोटरसायकल रेस करणे घरमालकाला पडले महागात; भाडेकरुने पाण्याच्या टाकीत बुडवून केला खून - Marathi News | Motorcycle racing is expensive for the landlord Tenant committed murder by drowning in water tank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटरसायकल रेस करणे घरमालकाला पडले महागात; भाडेकरुने पाण्याच्या टाकीत बुडवून केला खून

मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे आवाजाच्या कारणावरून घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाला होता ...

पुणे- मुंबई महामार्गावर दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त; तरुणास अटक - Marathi News | Two pistols, four cartridges seized on Pune-Mumbai highway; Youth arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- मुंबई महामार्गावर दोन पिस्तूल, चार काडतुसे जप्त; तरुणास अटक

जुना पुणे- मुंबई महामार्गावर भक्ती- शक्ती चौकाजवळ सोमवारी (दि. २०) सायंकाळी पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली... ...

शिवणे-उत्तमनगरातील वाइन शाॅपमधील दरोड्याची उकल; चौघे निघाली मुलं, एकाला बेड्या - Marathi News | Solving Wine Shop Robbery; Four children left, one in shackles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवणे-उत्तमनगरातील वाइन शाॅपमधील दरोड्याची उकल; चौघे निघाली मुलं, एकाला बेड्या

चार मुलं बाल न्यायमंडळासमोर हजर, तरुणाला पोलिस कोठडी... ...

'दोन मिनिटे थांब देतो सिगारेट' म्हटल्याचा राग धरुन टपरीवाल्यावर ब्लेडने वार - Marathi News | After saying wait for two minutes give me a cigarette he got angry and stabbed with a blade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दोन मिनिटे थांब देतो सिगारेट' म्हटल्याचा राग धरुन टपरीवाल्यावर ब्लेडने वार

आरोपीवर बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

 दरोडा टाकण्याचे ठरवले, वेळीच पोलिसांनी घेरले; चौघांना अटक, एक फरार - Marathi News | Decided to commit a robbery, surrounded by the police in time Four arrested, one absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : दरोडा टाकण्याचे ठरवले, वेळीच पोलिसांनी घेरले; चौघांना अटक, एक फरार

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना नविन कामठी पोलिसांनी अटक केली. ...