लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध - Marathi News | Bhavesh Bhinde, the accused in the Ghatkopar hoarding incident, has been arrested by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध

Bhavesh Bhinde Arrested Ghatkopar Hoarding Collapse: उदयपूरच्या हॉटेलमध्ये भाच्याच्या नावाने रूम बूक करून राहत होता भावेश ...

समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद - Marathi News | 145 crore embezzlement in Samata Cooperative Bank: Identity hidden for 17 years, fugitive accused arrested in Hyderabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समता सहकारी बँकेतील गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद

फरारी आरोपी गेली १७ वर्षे पुणे, मुंबईसह तेलंगणा राज्यात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.... ...

चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर... - Marathi News | A shooting incident on the eve of the muddy polls Three arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिखलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला गोळीबाराची घटना; पोलिसांकडून तिघांना अटक, कारण आलं समोर...

गोळीबाराच्या घटनेला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले ...

खेड शिवापूर चौकीतील पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पसार झालेला आरोपी जेरबंद - Marathi News | The accused who tried to kill a policeman in Khed Shivapur outpost has been jailed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड शिवापूर चौकीतील पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पसार झालेला आरोपी जेरबंद

आरोपीने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला पुढील तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे... ...

उद्याेजकाकडे घरफाेडी: आराेपी जिगर कमलाकर पिंपळेच्या पाेलीस काेठडीत चार दिवसांची वाढ - Marathi News | Robbery Case Accused Jigar Pimple police custody increased by four days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उद्याेजकाकडे घरफाेडी: आराेपी जिगर कमलाकर पिंपळेच्या पाेलीस काेठडीत चार दिवसांची वाढ

‘एलसीबी’, खदान पाेलिसांकडून समांतर तपास ...

मतदानानंतर वारजे येथे गोळीबार करणारा जाळ्यात; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेड्या - Marathi News | Shooter in warje after polls Pimpri Chinchwad police arrest this man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदानानंतर वारजे येथे गोळीबार करणारा जाळ्यात; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेड्या

गोळीबार झालेले ठिकाण मतदान केंद्रापासून दूर अंतरावर असल्याने मतदान प्रक्रियेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. ...

पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Illicit relations of the husband with outside women Fed up with the trouble the wife took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीचे बाहेरील महिलांसोबत अनैतिक संबंध; त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे ...

दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार - Marathi News | Informs the police about the robbery two people including a senior citizen are stabbed with a sword | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार

वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या ११ जणांना अटक ...