लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

Manorama Khedkar: शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटक; मनोरमा खेडकरांना ३ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Arrested for threatening farmers Manorama Khedkar in police custody for 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manorama Khedkar: शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटक; मनोरमा खेडकरांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

शेतकऱ्यांना धमकावण्याबरोबरच मनोरमा खेडकर यांचे पोलिसांची हुज्जत घालतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत ...

बिल्डरच्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून सोडणारे अडकले; कारवाईची शिफारस - Marathi News | Disciplinary action should be taken against 2 members of 'Juvenile Justice Board'; Commissioner's Recommendation in Pershe Car Accident Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरच्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून सोडणारे अडकले; कारवाईची शिफारस

एका सदस्याने आरोपीला जामीन मंजूर केल्यानंतर इतराने त्याला पाठिंबा देण्याची गरज नव्हती, ते जामीन आदेश रद्द करू शकले असते ...

ऑनलाइन ठगांना सिमकार्ड पुरवणारी टोळी गजाआड; दोघांना छत्तीसगडमधून केली अटक - Marathi News | gang that supplies SIM cards to online fraudsters arrested from Chhattisgarh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाइन ठगांना सिमकार्ड पुरवणारी टोळी गजाआड; दोघांना छत्तीसगडमधून केली अटक

ठाणे गुन्हे शाखेच्या कारवाईत चीन, दुबईतील सायबर भामट्यांसोबत कनेक्शन उघड ...

सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून खून, येरवड्यातील घटना - Marathi News | An innkeeper was stabbed to death by a knife an incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून खून, येरवड्यातील घटना

खून करून पसार झालेल्या तीन्ही आराेपींना येरवडा पोलिसांनी अटक केली ...

Yerwada Jail: येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला - Marathi News | A lifer escaped from Yerawada open jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Yerwada Jail: येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला

कैद्याची वर्तवणूक चांगली असल्याने त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती ...

पेट्रोल पंपावर जबरी चोरी करणारे दोघे जाळयात - Marathi News | Two thefts at a petrol pump were caught | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पेट्रोल पंपावर जबरी चोरी करणारे दोघे जाळयात

गोंदिया शहर पोलीसांची कामगिरी: ४६ हजाराचे साहित्य जप्त ...

आधी तुरुंगातून सुटका, मग एका तासात पुन्हा अटक! कोण आहे पाकिस्तानची सनम जावेद? - Marathi News | Pakistan pti activist sanam javed khan arrested again after release may 9 riots case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी तुरुंगातून सुटका, मग एका तासात पुन्हा अटक! कोण आहे पाकिस्तानची सनम जावेद?

Sanam Javed, Pakistan Politics: गेल्या आठवड्यातच एका खटल्यातून झाली निर्दोष मुक्तता, मग पुन्हा अटक का? ...

पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाची हत्या; पाच अटकेत - Marathi News | Murder of a kidnapped youth from a money-making gang Five arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाची हत्या; पाच अटकेत

कर्जत नजीक कुजलेल्या अवस्थेत सापडले प्रेत ...