अटक, मराठी बातम्या FOLLOW Arrest, Latest Marathi News
मांजरी खुर्द येथील एका इमारतीमध्ये कॅनरा बँकेची शाखा आहे. बँक कुलूप लावून बंद असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यावरील बँकेच्या दरवाजाचे कुलूप ताेडून बँकेत प्रवेश केला. ...
हिरमोड झालेल्या चोरट्यांनी हाती काहीच लागले नाही म्हणून बँंकेतील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून पोबारा केला ...
या टोळीने नागपुरात चेन स्नॅचिंगचे सहा आणि वाहन चोरीचे चार गुन्हे केले असल्याची बाब उघडकीस आली ...
मागील काही दिवसांपासून धाकटा भाऊ सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, काहीही कामधंदा न करता रोज त्रास दिल्यामुळे मोठा भाऊ वैतागला होता ...
विद्यार्थ्यांचा ग्राहक वर्गात समावेश नसल्याचे तपासात स्पष्ट झाले ...
बिग बॉस फेम गायक अब्दूला एअरपोर्टवरच पोलिसांनी अटक केली आहे. काय घडलं नेमकं, जाणून घ्या ...
स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून स्थानकातील सुरक्षेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे ...
ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉल करून आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी केली ...