लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

सीआरपीएफ जवानाच्या पत्नीची अवैध संबंधातून हत्या, खोलीत सापडलेल्या अशा वस्तू पाहून पोलीसही झाले थक्क - Marathi News | Police were also shocked to find such items found in the room, murder of wife of CRPF Jawan due to the illicit affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीआरपीएफ जवानाच्या पत्नीची अवैध संबंधातून हत्या, खोलीत सापडलेल्या अशा वस्तू पाहून पोलीसही झाले थक्क

Murder Case : कानपूर ग्रामीण भागातील भाऊपूर मैथाजवळील नाल्यात मृतदेह फेकण्यात आला होता. शुक्रवारी रात्री पोलिसांनी प्रियकराच्या सांगण्यावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. ...

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं विद्यार्थ्यांना धमकी देत उकळली 10 लाखांची खंडणी - Marathi News | ncp leader threatened students and demanded a ransom of 10 lakh pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं विद्यार्थ्यांना धमकी देत उकळली 10 लाखांची खंडणी

'पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे', राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी... ...

दीड वर्षाच्या मुलीसोबत आईने केले हे क्रूर कृत्य, व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा - Marathi News | The brutal act committed by the mother with her one and a half year old daughter will come to light after watching the video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड वर्षाच्या मुलीसोबत आईने केले हे क्रूर कृत्य, व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

Child Assaulting Case : तिने तिला उचलून जमिनीवर आपटले आणि मुलगी रडायला लागल्यावर तिने उचलून बाहेर फेकले. निर्दयी आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळा दाबून प्रियकराची केली हत्या  - Marathi News | Wife's immoral relationship, husband strangles lover to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळा दाबून प्रियकराची केली हत्या 

Wife's immoral relationship : नोएडा फेस टू भागातील एका घरात अज्ञात भाडेकरूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याबाबत लोकांना विचारपूस करण्यात आली. ...

गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी - Marathi News | Lawyer rapes woman by giving her drug Threatened to remove nude photos videos | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी

वकिलासह तिघांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

संतापजनक! लेक्चरर महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; गोळ्या खायला लावून गर्भपातही घडवला - Marathi News | Rape of a lecturer woman by police She also had an abortion by taking pills in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक! लेक्चरर महिलेवर पोलिसाकडूनच बलात्कार; गोळ्या खायला लावून गर्भपातही घडवला

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल ...

यूट्यूब बघून बी फार्माच्या दोन विद्यार्थ्यांनी लॉजमध्ये केली लिंग बदलाची शस्त्रक्रिया, रुग्णाचा मृत्यू - Marathi News | After watching YouTube, two B Pharma students underwent gender reassignment surgery at a lodge, death of a patient | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूट्यूब बघून बी फार्माच्या दोन विद्यार्थ्यांनी लॉजमध्ये केली लिंग बदलाची शस्त्रक्रिया, रुग्णाचा मृत्यू

Sex change : मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय श्रीकांत असे मृताचे नाव आहे. श्रीकांत विवाहित होता आणि पत्नीला सोडून गेला होता. तो एकटाच राहत होता. ...

Fraud In Pune: पुण्यात परप्रांतीय उद्योजक महिलेची तब्बल एक कोटींची फसवणूक - Marathi News | In Pune a woman entrepreneur from abroad was cheated of Rs 1 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Fraud In Pune: पुण्यात परप्रांतीय उद्योजक महिलेची तब्बल एक कोटींची फसवणूक

परप्रांतीय उद्योजक महिलेला शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करून त्याचा दुप्पट परतावा करून देतो असे अमिष दाखवून तब्बल एक कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...