लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन् केली तक्रार - Marathi News | Arrest the teacher, 2nd standard student directly go to the police station and lodged a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन् केली तक्रार

physical punishment : अनिल नाईक असे या दुसरीत शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिकतो. या शाळेच्या परिसरात पोलीस ठाणे आहे.  ...

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या - Marathi News | Famous fashion designer Prasad Bidappa's son arrested, sent obscene message to actress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या

Crime News : एका व्हीव्हीआयपीच्या मुलाने माझ्यावर व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता त्याने मला ते अश्लील संदेश पाठवले तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता. ...

शॉकिंग! बलात्काराचा केला सौदा, प्रकरण दाबण्यासाठी पंचायतीत ठरले पीडितेस ७० हजार देण्याचे - Marathi News | Shocking! Deal of rape, the panchayat directions to pay Rs 70,000 to the victim to suppress the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉकिंग! बलात्काराचा केला सौदा, प्रकरण दाबण्यासाठी पंचायतीत ठरले पीडितेस ७० हजार देण्याचे

Rape Case : पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर तडजोडीसाठी दबाव आणला. ...

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा 'सूड घेण्याचा प्लॅन', यूपीमध्ये लिहिली स्क्रिप्ट... मध्यप्रदेशात केली हत्या - Marathi News | Husband's 'revenge plan' after wife's death, script written in UP ... Murder in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा 'सूड घेण्याचा प्लॅन', यूपीमध्ये लिहिली स्क्रिप्ट... मध्यप्रदेशात केली हत्या

Revenge Plan of Murder :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबतचे प्रेमसंबंध हे खुनाचे कारण आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची चौकशी सुरू आहे. ...

Mohit Kamboj: बहुतेक, मला अटक करायची तयारी सुरूय; भाजप नेत्याच्या ट्विटनं खळबळ - Marathi News | Mohit Kamboj: Most likely, I'm preparing to be arrested; BJP leader's tweet caused a stir by mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुतेक, मला अटक करायची तयारी सुरूय; भाजप नेत्याच्या ट्विटनं खळबळ

Mohit Kamboj: मलिक यांच्या अटकेनतर मोहित कंबोज यांच्या घराजवळ कार्यकर्ते जमले होते. ...

दादा, मला वाचव, 'तो' बंदूक घेऊन मागे फिरतोय अन् काही वेळातच आढळला वंशिकाचा मृतदेह - Marathi News | Brother, save me, he is walking back with a gun and soon after vanshika's body was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादा, मला वाचव, 'तो' बंदूक घेऊन मागे फिरतोय अन् काही वेळातच आढळला वंशिकाचा मृतदेह

Firing on Student : वंशिकाचा मृतदेह पडल्याने लोकांची गर्दी झाली होती. वंशिकासोबत फक्त सिनिअर विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ...

भुसावळ हत्याकांडातील मुख्य संशयितास अटक - Marathi News | Arrest of main suspect in Bhusawal massacre | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुसावळ हत्याकांडातील मुख्य संशयितास अटक

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे तीन वर्षांपूर्वी भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या घरातील एकूण पाच जणांचे हत्याकांड घडविणारा मुख्य संशयित आरबाज खान याला नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि.४) सकाळी मध्यवर्ती कारागृहाजवळ अटक केली आहे. ...

ओपन चॅलेंज दिले लेडी डॉनने एसपीला, बिनधास्त फिरत होती; २४ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The open challenge that Lady Dawn gave to the SP, was moving carelessly; Handcuffs kept by police in 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओपन चॅलेंज दिले लेडी डॉनने एसपीला, बिनधास्त फिरत होती; २४ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Lady Don Arrested : कारवाई करत पोलिसांनी तिला जोधपूर रोडवरून अटक केली. सध्या जयल पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे. ...