लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी, आरोपी अटकेत; ४.२५ लाखांचा गांजा हस्तगत - Marathi News | man held in nagpur for trafficking ganja worth 4.25 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी, आरोपी अटकेत; ४.२५ लाखांचा गांजा हस्तगत

विशाखापट्टनम येथून गांजा खरेदी करून तो विकण्यासाठी भोपाळला नेत असल्याची कबुली आरोपीने दिली. ...

बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात - Marathi News | three poachers arrested in nagpur while selling leopard skin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात

वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोकडून या मिहानमध्ये तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मागील आठ दिवसांपासून वन विभागाचे पथक त्यांच्या मागावर होते. ...

कार तपासणीदरम्यान पोलीस झाले अवाक् सापडलं कोटींचं घबाड, तीन तरुण ताब्यात - Marathi News | During the search of the car, the police were shocked and found crores of rupees, three youths in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार तपासणीदरम्यान पोलीस झाले अवाक् सापडलं कोटींचं घबाड, तीन तरुण ताब्यात

Crore of notes Seized : जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत. ...

भयंकर! आईवडिलांची हत्या करून पुरले घरातच, ७ दिवस तिथेच जेवला अन् झोपलाही - Marathi News | After killing his parents and burying them in the house, he ate and slept there for 7 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! आईवडिलांची हत्या करून पुरले घरातच, ७ दिवस तिथेच जेवला अन् झोपलाही

Double Murder Case : काही दिवसांनंतर जेव्हा विधी संघर्ष बालकाचा थोरला भाऊ घरी आला तेव्हा या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. ...

हनीमूनच्या रात्री पतीने केले दुष्कृत्य, खरा चेहरा समोर आल्यानंतर पत्नीने गाठलं पोलीस ठाणे - Marathi News | On the night of honeymoon, the husband forcibly made unnatural relations, after the real face came to light, the wife reached the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनच्या रात्री पतीने केले दुष्कृत्य, खरा चेहरा समोर आल्यानंतर पत्नीने गाठलं पोलीस ठाणे

आग्रा येथील हरीपर्वत पोलिसांनी शहरातील प्रमुख शूज उद्योगपतीच्या मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्या पतीला शनिवारी अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. ... ...

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची नागपूर कारागृहातून सुटका - Marathi News | Gajanan marane goon from Pune was released from Nagpur Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची नागपूर कारागृहातून सुटका

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करुन गुंड गजानन मारणे याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्ध केले होते ...

नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेला भदाणे अद्याप फरार - Marathi News | Bhadane, who was accused of raping her for a job, is still absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेला भदाणे अद्याप फरार

Rape Allegations Accused still wanted : १४ दिवस उलटल्यानंतरही उल्हासनगर पोलिसांना फरार भदाणे सापडेना ...

टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन् केली तक्रार - Marathi News | Arrest the teacher, 2nd standard student directly go to the police station and lodged a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन् केली तक्रार

physical punishment : अनिल नाईक असे या दुसरीत शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिकतो. या शाळेच्या परिसरात पोलीस ठाणे आहे.  ...