लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

Crime News: पूर्वीची गावठाणाची जमीन विकून चौघांची फसवणूक करणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या वडिलांना अटक - Marathi News | Crime News: BJP corporator's father arrested for cheating four by selling Gavthan land | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्वीची गावठाणाची जमीन विकून चौघांची फसवणूक करणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या वडिलांना अटक

Crime News: काशीमीरा भागातील भाजपा नगरसेवकाचे वडील व भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या केसरीनाथ म्हात्रे याने त्याच्या मालकीची नसताना देखील पूर्वीची गावठाणची जमीन तब्बल चार जणांना विकून ३ कोटी ४२ लाखांना चुना लावल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे ...

घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | drunk man dies after being beaten by mother and brother in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

त्याला मार लागल्याचे पाहून भाऊ आणि आईने त्याला दवाखान्यात नेले. मध्यरात्री परत आल्यानंतर त्याला जेवू घातले. नंतर तो झोपी गेला. सोमवारी सकाळी तो उठायचे नाव घेत नसल्याने आईने त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठलाच नाही. ...

पहिल्या पतीच्या मुलास पैसे पाठवते; दुसऱ्या पतीनं डोक्यात दगड घालून केला पत्नीचा खून - Marathi News | Sends money to first husband child Another man killed his wife by throwing a stone at her head in loni kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या पतीच्या मुलास पैसे पाठवते; दुसऱ्या पतीनं डोक्यात दगड घालून केला पत्नीचा खून

नर्सरीमध्ये मिळणा-या कामाचे पैसे तिचे पहिल्या पतीच्या मुलास पाठवित असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असे ...

म्हशीच्या गोठयात महिलेचा अज्ञातांनी केला खून; वडगाव मावळातील खळबळजनक घटना - Marathi News | Unknown murder of a woman in a buffalo herd Sensational incident in Wadgaon Mawla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हशीच्या गोठयात महिलेचा अज्ञातांनी केला खून; वडगाव मावळातील खळबळजनक घटना

अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने तोंडावर, गळ्यावर, डोक्यावर, हातावर वार करून खून केला ...

महापौर सतीश कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against Mayor Satish Kulkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौर सतीश कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा

गोदा काठावरील रामकुंड परिसरात रविवारी (दि.१३) दुपारी ३ वाजता नमामि गोदा व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाबाबत पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात शहराचे महापौर सत ...

तेजस मोरे म्हणतोय, माझ्यावर खोटे आरोप..., प्रवीण चव्हाणांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Tejas More says false allegations against me increase in difficulty of Praveen Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेजस मोरे म्हणतोय, माझ्यावर खोटे आरोप..., प्रवीण चव्हाणांच्या अडचणीत वाढ

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांना आपण कोणतेही घड्याळ भेट दिले नसून त्यांनी अकारण आपल्यावर हा आरोप केला आहे ...

बहिणीच्या चारित्र्यावर भावाचा संशय, बेदम मारहाण करून मृतदेह फेकला तलावात - Marathi News | Brother's suspicion on sister's character, beat him up and threw his body in the pool | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीच्या चारित्र्यावर भावाचा संशय, बेदम मारहाण करून मृतदेह फेकला तलावात

Murder Case : हत्येप्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण मोहम्मदपूर खाला पोलीस स्टेशनचे आहे. ...

४५ लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांना अटक - Marathi News | Three Pune policemen arrested in 45 lakh robbery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४५ लाख लूट प्रकरणी पुणे येथील तीन पोलिसांना अटक

Crime News : पोलीस कर्मचारी गणेश शिंदे,गणेश कांबळे,दिलीप पिलाने अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ...