लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

चाकूचे घाव घालत दगडाने ठेचून गुंडाने केली गुन्हेगाराची हत्या - Marathi News | in nagpur a goon stabbed the culprit to death with a knife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकूचे घाव घालत दगडाने ठेचून गुंडाने केली गुन्हेगाराची हत्या

दोघांत वाद झाला. आरोपीने रागारागात भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले. ...

Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई - Marathi News | third mocca action against nana Gaikwad gang in pimpri chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

विविध गुन्हे दाखल असलेल्या गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्काची कारवाई करण्यात आली ...

भूतबाधेच्या नावाखाली तांत्रिकाने केला बलात्कार; ही महिला ७ वर्षांपासून सहन करत होती त्रास, पण... - Marathi News | Tantric had rape in the name of demon possession; This woman was suffering for 7 years, but ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भूतबाधेच्या नावाखाली तांत्रिकाने केला बलात्कार; ही महिला ७ वर्षांपासून सहन करत होती त्रास, पण...

Rape Case : तांत्रिकाने तिला नेमावर येथे भूतबाधा घालवण्याच्या  बहाण्याने बोलावून बलात्काराची घटना घडवून आणली. ...

अमानवतेची हद्द पार! कुत्रा भुंकला म्हणून संतापलेल्या तरुणाने चाकूने कापले, आता... - Marathi News | Cross the boundaries of inhumanity! An angry young man stabbed the dog, now ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानवतेची हद्द पार! कुत्रा भुंकला म्हणून संतापलेल्या तरुणाने चाकूने कापले, आता...

Inhumanity Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला मारल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि प्राण्यांवर क्रूरतेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आता आरोपीची चौकशी सुरू आहे. ...

सासूला होता सुनेच्या चारित्र्यावर संशय, पती-पत्नीने मिळून आईचे पाय कापून केली हत्या - Marathi News | Mother in law used to doubt daughter in law character husband and wife, son together killed mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासूला होता सुनेच्या चारित्र्यावर संशय, पती-पत्नीने मिळून आईचे पाय कापून केली हत्या

Murder Case : हे प्रकरण पाली येथील मारवाड जंक्शन भागातील आहे. ...

एकतर्फी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बापाची धारदार शस्त्राने वार करून हत्या - Marathi News | Father stabbed to death in a one-sided love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला नकार देताच मुलीच्या वडिलांचा गळा चिरला, आरोपीला बिहारहून अटक

One sided Love Affair : तालुका पोलिसांनी आरोपीस बिहारहून केली अटक ...

Pune Crime: वेल्हे तालुक्यात शेताच्या वादातून शेतकरी भावानेच केला भावाचा खून - Marathi News | Farmer brother killed his brother in a farm dispute in Velhe taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: वेल्हे तालुक्यात शेताच्या वादातून शेतकरी भावानेच केला भावाचा खून

हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू ...

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराला महिलेने संपवले, पतीसोबत रचला हत्येचा कट - Marathi News | Woman to kill boyfriend living in live-in, plot to kill with husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराला महिलेने संपवले, पतीसोबत रचला हत्येचा कट

Murder Case : पोलिसांनी या खळबळजनक हत्येचा खुलासा केला, तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. प्रकरण नोएडातील बदलपूर भागातील आहे. ...