आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
अटक, मराठी बातम्या FOLLOW Arrest, Latest Marathi News
Naked parade in the ashram :२० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर प्रकरणावर संताप व्यक्त केले आहे. ...
Murder Case : आरोपींनी मृतदेह भारतीय जनता पक्षाचा (भाजप) झेंडा असलेल्या एसयूव्ही कारमध्ये जैदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून फरार झाले. ...
डॉ. कदम यांच्या रुग्णालयात शासकीय औषधांचा साठा आढळल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जात तपासणी केली असता पोलिसांना पाच रजिस्टरमध्ये खोडतोड केल्याचे आढळून आले होते. ...
Suicide Case : मृताने कारखाना चालकाच्या मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...
परिसरात हातातील हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत "मीच इथला दादा आहे" असे बोलून दहशत निर्माण केली ...
पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विमान नगर परिसरात सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला ...
ऑनलाइन जुगार खेळण्याची तरुणांमधील क्रेझ वाढत असून यामुळे जुगारात लाखो रुपये गमावून तरुणाई कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. येथील ऑनलाइन जुगार चालविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे ...
Boyfriend took his girlfriend to Delhi and sold he : प्रसारमाध्यमांच्या माहितीवरून स्थानिक पोलीस टीम फोर्ससह रेड लाईट एरियात पोहोचली आणि आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली. ...