लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; ८० गॅस टाक्या जप्त, हडपसर पोलिसांची कारवाई - Marathi News | pune crime Black market of domestic gas cylinders; 80 gas tanks seized, police action in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; ८० गॅस टाक्या जप्त, हडपसर पोलिसांची कारवाई

घटनास्थळावरून एक लाखांचा मुद्देमाल जप्त ...

कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | pune crime youth was beaten up by a gang in anger over coal fire falling on him; Case registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल फायर अंगावर पडल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेननंतर जाब विचारल्याने या गुडांनी तरुणाच्या वडिलांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ...

स्वारगेट प्रकरणातील वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण; नेमके काय घडले? - Marathi News | police lawyer kidnapped, beaten and thrown into the ghat; incident in Pune creates stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरणातील वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण; नेमके काय घडले?

या वकिलानेनंतर हडपसर पोलिस स्टेशन गाठत मारहाण झाल्याची तक्रार दिली. ...

नोकराचा कारनामा! ४ दिवसांपूर्वीच कामावर आला अन् एक कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेला - Marathi News | Servant's explodelhi crime news servant robbed house worth one crore rupees delhi police arrested two accusedit! He came to work just 4 days ago and stole jewellery worth one crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकराचा कारनामा! ४ दिवसांपूर्वीच कामावर आला अन् एक कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेला

संजय गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी त्यांनी एका प्लेसमेंट एजन्सीमार्फत नागार्जुन नावाच्या नोकराला कामावर ठेवलं होतं. ...

पुण्यात पुन्हा दहशत; टपरीवरच्या पैशाच्या वादातून कोयता घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर - Marathi News | A video has surfaced in Katraj showing a young man taking up arms over a minor reason. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा दहशत; टपरीवरच्या पैशाच्या वादातून कोयता घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न, व्हिडिओ आला समोर

भारती विद्यापीठ येथील त्रिमुर्ती चौकात चहाच्या टपरीवर भांडणे झाली होती, चहाच्या टपरीवर चहा पिल्यानंतर पैशाच्या कारणावरून कोयत्याने धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला ...

मंगला चित्रपटगृहाजवळील खून प्रकरणातील पंडित गँगचा म्होरक्या गजाआड; दोन वर्षांपासून देत होता गुंगारा - Marathi News | pune crime the leader of the Pandit gang is dead he had been giving a speech for two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगला चित्रपटगृहाजवळील खून प्रकरणातील पंडित गँगचा म्होरक्या गजाआड

- दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त ...

बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला - Marathi News | Don't make loud noises about bullet A gang of 7 people brutally attacked a person in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

आरोपी बुलेट व मोटार सायकलचे मोठमोठ्याने सायन्लेसर वाजवत होते ...

मुंडके धडावेगळे करुन फुटबॉल खेळणारा पंडित कांबळे अखेर पोलिसांच्या ताब्यात; २ वर्षांपासून फरार - Marathi News | Pandit Kamble finally in shivaji nagar police custody absconding for 2 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंडके धडावेगळे करुन फुटबॉल खेळणारा पंडित कांबळे अखेर पोलिसांच्या ताब्यात; २ वर्षांपासून फरार

पंडित कांबळे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने यापूर्वी २ खुनाचे व इतर ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत ...