लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशाची लूट करणारा संशयित जेरबंद - Marathi News | Suspected train robber arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे प्रवाशाची लूट करणारा संशयित जेरबंद

रेल्वे प्रवासात चाकूचा धाक दाखवून प्रवाशांची लूट करणाऱ्या एका संशयितास इगतपुरी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आधीही याच घटनेत नाशिकरोड परिसरातील २ संशयित युवकांना पोलिसांनी अटक केली होती. ...

दुचाकीचा धक्का लागल्याने झाले भांडण; दोघांच्या मारहाणीत बिगारी कामगाराचा मृत्यू - Marathi News | The collision caused by the impact of the two wheeler Bigari worker killed in beating of two in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीचा धक्का लागल्याने झाले भांडण; दोघांच्या मारहाणीत बिगारी कामगाराचा मृत्यू

भांडणात दोघा तरुणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला ...

पुणे रेल्वे स्टेशन येथे झोपलेल्या मुलीवर बलात्कार; नराधमाला १० वर्षाची सक्तमजुरी - Marathi News | Rape of sleeping girl at Pune railway station accused 10 years hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशन येथे झोपलेल्या मुलीवर बलात्कार; नराधमाला १० वर्षाची सक्तमजुरी

रेल्वेस्टेशनवर झोपलेल्या मुलीला शौचालयात नेत बलात्कार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली ...

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून; पुणे पोलीस मात्र पोलीस चौकीच्या उदघाटनात व्यस्त - Marathi News | Murder of police officer son in Pune Pune police however is busy inaugurating the police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून; पुणे पोलीस मात्र पोलीस चौकीच्या उदघाटनात व्यस्त

घटनेला आता 18 तासाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही आरोपी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत ...

Mumbai Crime: मुलुंडमध्ये ६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शाळेतील शिपायाला अटक - Marathi News | Mumbai Crime: School peon arrested for raping 6-year-old girl in Mulund | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक प्रकार, मुलुंडमध्ये सहा वर्षीय मुलीवर शाळेतील शिपायाने केला बलात्कार

School peon arrested for raping 6-year-old girl : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद असल्या तरी काही कर्मचारी काम करतात. सोमवारी दुपारी मुलुंड पूर्व शाळेतील शिपायाला मुलगी एकटीच खेळताना दिसली. ...

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने नर्सचा केला विनयभंग, आरोपी फिजिओथेरपिस्टला अटक - Marathi News | Doctor molested nurse at hospital, accused physiotherapist arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने नर्सचा केला विनयभंग, आरोपी फिजिओथेरपिस्टला अटक

Doctor molested nurse at hospital : याप्रकरणी नर्सने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. ...

उसने घेतलेल्या ५ हजारांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; 54 वर्षीय आंबटशौकीन गजाआड - Marathi News | Demand for bodily pleasures in exchange for Rs. 5,000 taken a 54-year-old arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसने घेतलेल्या ५ हजारांच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; 54 वर्षीय आंबटशौकीन गजाआड

दोघेही कोथरूड परिसरात राहत असून ८ महिन्यापूर्वी दोघांची ओळख झाली होती ...

‘लष्कर’चा अतिरेकी जुनैद मोहम्मद पुण्यात जेरबंद - Marathi News | Lashkar militants arrested in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लष्कर’चा अतिरेकी जुनैद मोहम्मद पुण्यात जेरबंद

जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २८) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एटीएसला यासंबंधी ३० डिसेंबर २०२१ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. ...