लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

दिलासा! डीसीपींच्या परवानगीनंतरच दाखल होणार गुन्हा, पोलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | Comfort! Crime will be filed only after the permission of DCP, order of mumbai police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिलासा! डीसीपींच्या परवानगीनंतरच दाखल होणार गुन्हा, पोलीस आयुक्तांचे आदेश

Mumbai police Commissioner : अटकेमुळे आरोपीची नाहक बदनामी होते, समाजातील त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आणि मोठ्या प्रमाणावर आरोपीचे वैयक्तिक नुकसान होते. म्हणून यास आळा घालण्यासाठी कार्यालयीन आदेश जारी केला आहे.  ...

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशयित सौरभ महाकाल याला अटक, शार्प शुटरला दिला होता आश्रय - Marathi News | Saurabh Mahakal, suspect in Siddhu Moosewala case, arrested in pune, Given shelter to sharp shooter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशयित सौरभ महाकाल याला अटक, शार्प शुटरला दिला होता आश्रय

Siddhu Moosewala : शार्प शूटर संतोष जाधव याला दिला होता आश्रय ...

बदल्याची आग! बलात्कार पीडितेने बलात्काऱ्याची हत्या केली, पुरावे नष्ट केले; 20 दिवसांनी उघड झाले रहस्य - Marathi News | Revenge! Rape victim kills rapist, destroys evidence; Mystery revealed after 20 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! बलात्कार पीडितेने बलात्काऱ्याची हत्या केली, पुरावे नष्ट केले; 20 दिवसांनी उघड झाले रहस्य

Rape and Murder Case : या अल्पवयीन मुलीने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, माजी सरपंचाचा मुलगा तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करायचा. याला कंटाळून ओढणी आणि वायरने तिचा गळा आवळून खून केला. ...

कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड हयात जफर हाश्मीला मिळत होतं परकीय फंडिंग? 3 वर्षात सुमारे 48 कोटी रुपये जमा - Marathi News | Hayat Zafar Hashmi, the mastermind of Kanpur violence, was getting foreign funding? About Rs 48 crore deposited in 3 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड हयात जफर हाश्मीला मिळत होतं परकीय फंडिंग? 3 वर्षात सुमारे 48 कोटी रुपये जमा

kanpur Voilence :सप्टेंबर 2021 रोजी एकरकमी 98 लाख रुपये काढण्यात आले. सध्या या खात्यात एक कोटी २७ लाख रुपये पडून आहेत. ...

आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप - Marathi News | Mother donates eggs of 16-year-old daughter 8 times, accuses stepfather of rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप

Crime News : तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानेच पाच वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचे पोलिसांना आढळून आले. ...

अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Hinganghat police have registered a case against a minor girl for abducting and sexually abusing her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल

Sexual Abuse : याप्रकरणी ६ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. ...

सर्व एफआयआर, माझी अटक बेकायदा; नुकसान भरपाईची मिळण्याची केतकीने केली मागणी - Marathi News | All FIRs, my arrest illegal; Ketki chitale demanded compensation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्व एफआयआर, माझी अटक बेकायदा; नुकसान भरपाईची मिळण्याची केतकीने केली मागणी

Ketaki Chitale : व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची विनंतीही केतकीने याचिकेद्वारे केली आहे. ...

RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक - Marathi News | Raj Mohammad arrested for threatening to blow up RSS office in Tamil Nadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या राज मोहम्मदला तामिळनाडूतून अटक

Raj Mohammad arrested :आरोपी राज मोहम्मद याने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आरएसएसची सहा वेगवेगळी कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती. ...