लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Lawrence Bishnoi threatens to kill SP leaders by pretending to be gangster | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गँगचा साथीदार असल्याचे भासवून सपा नेत्यास जीवे मारण्याची धमकी

Lawrence BIshnoi : सध्या माजी आमदार परवेझ अली यांनी अमरोहा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक - Marathi News | Yogi government in action mode after riots in UP, 'high level' meeting and 116 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक

Yogi Government in Action Mode : अशा परिस्थितीत योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे. ...

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड - Marathi News | Many Bollywood celebrities were on the radar of Lawrence Bishnoi gang, investigation reveals shocking plan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर होते बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी, तपासात धक्कादायक प्लान उघड

Lawrence Bishnoi Gang : गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता असे समोर आले आहे की, लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या रडारवर बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आहेत. ...

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसी यांना दणका, ३० कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी केली अटक यांना दणका, ३० कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी केली अटक - Marathi News | Aimim workers arrested by delhi police if so unit after fir on asaduddin owaisi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :असदुद्दीन ओवेसी यांना दणका, ३० कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांनी केली अटक

Asaduddin Owaisi : पोलिसांनी भादंवि (IPC) कलम १८६, १८८, ३५३, ३३२, १४७, १४९ आणि ३४ अन्वये अटकेची कारवाई केली आहे. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, साेशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी - Marathi News | Sexual abuse of a minor girl, defamation through social media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, साेशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी

त्याने बदनामी करण्याची धमकी देत दाेनदा त्याच्या घरी बाेलावून तिच्यावर अतिप्रसंगही केला. ...

आयपीएससह 4 पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा, अर्नेश कुमार प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन - Marathi News | 4 police officers including IPS jailed for violating guidelines in Arnesh Kumar case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयपीएससह 4 पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा, अर्नेश कुमार प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

हैदराबादच्या ज्युबिली हिल्स पोलीस स्टेशनने सुमनच्या तक्रारीवरून विनोद आणि त्याच्या आईविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४९८-ए ३ व ४ नुसार (हुंडा प्रतिबंधक कायद्याचे गुन्हे) नोंदवले. ...

चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या, आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested for killing child in canteen due not making good tea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या, आरोपीला अटक

Murder Case : १६ वर्षीय मुलाची चहा चांगला नसल्याच्या वादात हत्या करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ...

बेडरूममध्ये घुसला अन्..., सुरक्षा रक्षकाने युनिसेफ अधिकाऱ्यासोबत केले दुष्कर्म - Marathi News | The security guard broke into the bedroom and raped with the UNICEF officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडरूममध्ये घुसला अन्..., सुरक्षा रक्षकाने युनिसेफ अधिकाऱ्यासोबत केले दुष्कर्म

Rape Case : इस्लामाबादमध्ये कार्यरत असलेल्या युनिसेफच्या महिला अधिकाऱ्यावर त्याच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केला. ...