लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

विवाहबाह्य संबंधातून पोलिसाने केली महिलेची हत्या, कारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | Police kill woman in illicit affair, woman's body found in car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधातून पोलिसाने केली महिलेची हत्या, कारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

Extra Marital Affairs Case : हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी पोलिस खाजेकर यांच्यासह साल्यास अटक केली असून अधिक तपास करीत आहेत. ...

साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक - Marathi News | Raping a minor girl while she was cleaning; Arrested in a foreign country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक

Rape Case : कासिम हा पळून गेल्याने सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व पोलीस पथकाने आरोपीचा शोध चालवला होता. ...

कुर्ल्यात खळबळ! विवाहितेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली ४ जणांना अटक - Marathi News | Panic situation in Kurla! Police arrested 4 in gang-rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुर्ल्यात खळबळ! विवाहितेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली ४ जणांना अटक

Gangrape Case : याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. ...

इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | In Indapur police seized gutka worth Rs 49 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला

ट्रकमध्ये एकूण ५० बॉक्स गुटखा, किंमत २४ लाख ७५ हजार व व दहा चाकी ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला ...

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत - Marathi News | Murder of a youth on suspicion of immorality He tied a piece of pole to his stomach and threw the body in the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून; पोटाला खांबाचा तुकडा बांधून मृतदेह फेकला नदीत

आरोपींनी गावातील महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तरुणावर पाळत ठेवली होती ...

लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने संपवलं आयुष्य, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Fed up with sexual harassment, the young girl ended her life by jumping from the third floor of the building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने संपवलं आयुष्य, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Fed up with sexual harassmen : याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.  ...

पोलीस चौकीबाहेरच २ टोळक्यांमध्ये राडा; चौकीची फोडली काच - Marathi News | fighting in 2 groups outside the police station The broken glass of the outpost | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस चौकीबाहेरच २ टोळक्यांमध्ये राडा; चौकीची फोडली काच

पोलीस चौकीबाहेर मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण केली ...

लग्नाच्या 1 महिन्यानंतरच सासरी नववधूचा जळालेला मृतदेह आढळला - Marathi News | The burnt body of the bride was found at her father-in-law's house only 1 month after the marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या 1 महिन्यानंतरच सासरी नववधूचा जळालेला मृतदेह आढळला

Dowry Case :5 दिवसांपूर्वी कोटा पोलिसांना आगीमुळे घरातील नवविवाहित महिला जळून खाक झाल्याची माहिती मिळाली होती. ...