लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने केले वार - Marathi News | He was stabbed while dancing in Pune immersion procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने केले वार

पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला ...

पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात  - Marathi News | In Pen, wife was killed by putting a gas cylinder on her head, husband arrested by police  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात 

पेण मध्ये पतीने रागामध्ये पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केली आहे. ...

Asia Cup 2022: स्टेडियममध्ये राडा घालणाऱ्या अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना UAE पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Asia Cup 2022 Afghanistan fans arrested by UAE police for assaulting Pakistani fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टेडियममध्ये मारहाण करणाऱ्या अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आशिया चषकाची स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. ...

मित्रानेच केला घात; डोक्यात काठीने वार करून तरुणाचा खून - Marathi News | man killed his friend over suspicion of theft of goats in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मित्रानेच केला घात; डोक्यात काठीने वार करून तरुणाचा खून

खापरी येथील हत्येच्या घटनेने खळबळ : आरोपीस ठोकल्या बेड्या ...

बापलेकांनी घडवून आणला गायडोंगरीतील दुहेरी हत्याकांड; आराेपीच्या मुलालाही अटक - Marathi News | father and son arrested in dual murder case in chandrapur's sawli tehsil over land dispute | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापलेकांनी घडवून आणला गायडोंगरीतील दुहेरी हत्याकांड; आराेपीच्या मुलालाही अटक

मनोहर गुरुनुले व धनराज गुरुनुले या दोन भावात घराच्या जागेवरुन वाद होता. ...

Anti Corruption Bureau: पोलीस कर्मचाऱ्याला ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला - Marathi News | A policeman was caught red handed while accepting a bribe of 7 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anti Corruption Bureau: पोलीस कर्मचाऱ्याला ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला

दुचाकीस्वाराकडून कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ७ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारताना पकडले ...

पुण्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना! नातवानेच मालमत्तेसाठी आजीचा खून करून केले तुकडे - Marathi News | A heartpounding incident in Pune Grandson killed and dismembered grandmother for property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना! नातवानेच मालमत्तेसाठी आजीचा खून करून केले तुकडे

धक्कादायक म्हणजे या नराधमाने लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याचे समाेर आले ...

मुंबई: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एक वर्षानंतर अटक - Marathi News | Mumbai Murder accused arrested after one year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला एक वर्षानंतर अटक

गाडीला कट मारली म्हणून १८ वर्षीय तरुणाची केली होती हत्या ...