लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

तीन कोटींच्या दरोड्यातील चौघांना अटक, विशेष पथकाची कारवाई; ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  Special police team has arrested four people in the robbery of the bungalow | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन कोटींच्या दरोड्यातील चौघांना अटक, विशेष पथकाची कारवाई

बंगल्यावर टाकलेल्या दरोड्यातील चार जणांना विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे.  ...

एसटीतून पाच लाखांचे दागिने पळविणारा चोरटा जेरबंद; एलसीबीची कामगिरी - Marathi News | Thief who stole jewelery worth five lakhs from ST jailed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटीतून पाच लाखांचे दागिने पळविणारा चोरटा जेरबंद; एलसीबीची कामगिरी

सहा महिन्यांपूर्वी उडविली होती बॅग ...

Crime News: साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा  - Marathi News | Crime News: Four arrested in connection with Sahil's murder, three minors, summoned for meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :साहिलच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, तिघे अल्पवयीन, भेटीसाठी बोलावून काढला काटा 

Crime News: कोपर खैरणे येथे अल्पवयीन मुलाच्या हत्येची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यातले तिघे अल्पवयीन आहेत. साहिल सोबतच्या वादातून त्यांनी त्याला भेटीसाठी बोलावून काटा काढल्याचे समोर आले आहे. ...

मृतदेह बदलल्याने रुग्णालयात तोडफोड; डाॅक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | vandalism at hospital as corpses are switched A case has been filed against the staff including the doctor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतदेह बदलल्याने रुग्णालयात तोडफोड; डाॅक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी दुपारी ही घटना घडली ...

दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणारा अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात, तीन लाखांचा ऐवज जप्त - Marathi News |  LCB has arrested the criminal who stole bike, motor pump, cable  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणारा अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात

दुचाकी, मोटरपंप, केबल चोरणाऱ्या गुन्हेगाराला एलसीबीने अटक केली आहे.  ...

मृतदेहाची अदलाबदल झाल्याने रुग्णालयात तोडफोड; पिंपरीतील धक्कादायक घटना - Marathi News | Vandalism at hospital due to body swapping; Shocking incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतदेहाची अदलाबदल झाल्याने रुग्णालयात तोडफोड; पिंपरीतील धक्कादायक घटना

शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी ठेवण्यात उडाला गोंधळ ...

नोकरीचे आमिष दाखवून महिलेची ५० हजारांत विक्री; मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक - Marathi News | Selling a woman for 50 thousand by job lure; Three arrested from Ujjain including two women | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नोकरीचे आमिष दाखवून महिलेची ५० हजारांत विक्री; मध्य प्रदेशातून तीन जणांना अटक

बल्लारपूर पोलिसांची कारवाई ...

लूटमार करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; ५८,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Nagpur | Ganeshpur Liquor Shop Robbery Case Criminal Arrested; 58,680 worth of goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लूटमार करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; ५८,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गणेशपूर येथील दारू दुकान लूटमार प्रकरण ...