अटक, मराठी बातम्या FOLLOW Arrest, Latest Marathi News
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याने पुण्यात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...
महिला बेडरूममध्ये बेशुद्ध झाल्यावर त्यांना काही वेळाने जाग आली असता सुरक्षा रक्षक महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले ...
कादवे शिर्केवाडी येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याची काही लोकांनी जाणून बुजून अडवणूक केली आहे. ...
पीडित २१ वर्षीय महिला वाकड येथील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होती. ...
सायबर क्राइम पोलिस स्टेशनचे पीआय दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. ...
Dnyanradha Credit Society Scam: गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुटे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून सीआयडीच्या पथकाने अटक केल्याचे म्हटले जात आहे. ...
कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या सर्वांना आता अटकही करण्यात आली आहे. ...
बंडू आंदेकर याने या युवकांना संघटित गुन्हेगारीकरिता कट रचून त्यांच्याकडून १८ वर्षांच्या युवकाचा अमानवीयरीत्या निर्घृण खून केला - सरकारी वकील ...