लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा फोडले घर; नवी दुचाकी खरेदी केली अन् सापडला जाळ्यात - Marathi News | 2 house burglars arrested in Yavatmal, valuables worth 22 lakhs seized | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा फोडले घर; नवी दुचाकी खरेदी केली अन् सापडला जाळ्यात

अरुणोद्य सोसायटीतील चोरीप्रकरणी दोघे अटकेत; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

पुणे स्टेशनवरून २ वर्षाच्या बाळाचे अपहरण; बारा दिवसानंतर शोधण्यात यश - Marathi News | Kidnapping of 2-year-old baby from Pune station; After 12 days, the search was successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनवरून २ वर्षाच्या बाळाचे अपहरण; बारा दिवसानंतर शोधण्यात यश

वयाच्या ४० वर्षांपर्यंत या आरोपी दांपत्याला मूल होत नसल्याने त्यांनी या बाळाचे अपहरण केल्याचे लोहमार्ग पोलिसांना सांगितले. ...

बसस्थानकातील चोरीचा २४ तासांत उलगडा; दोन चोर अटकेत  - Marathi News | Bus station theft in Amravati solved within 24 hours; Two thieves arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बसस्थानकातील चोरीचा २४ तासांत उलगडा; दोन चोर अटकेत 

टीम राजापेठची कारवाई ...

Urfi Javed : उर्फी जावेदला धमकी देणाऱ्याला अटक; 'तो तर निघाला उर्फीचा...' - Marathi News | perso-threatened-urfi-javed-arrested-from-bihar-mumbai-police-took-action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदला धमकी देणाऱ्याला अटक; 'तो तर निघाला उर्फीचा...'

बोल्ड आणि विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ऊर्फी जावेद सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. ...

जुन्नरच्या बेल्हा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा; चार लाख रोख आणि ४९ तोळे सोनं लुटले - Marathi News | Gun point robbery at Belha in Junnar Four lakhs in cash and 49 tolas of gold were looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरच्या बेल्हा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा; चार लाख रोख आणि ४९ तोळे सोनं लुटले

बेल्हा (ता. जुन्नर) कल्याण-नगर महामार्गावर रामटेक नावाचा बंगला असून सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या ६ दरोडेखोरांनी कंपाऊंडची जाळी कट केली ...

मालमत्तेच्या हव्यासापोटी भावाचा काटा काढण्यासाठी दिली ४५ लाखांची सुपारी - Marathi News | 45 lakhs of betel nut given to remove the thorn of brother due to the desire of the property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालमत्तेच्या हव्यासापोटी भावाचा काटा काढण्यासाठी दिली ४५ लाखांची सुपारी

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली ...

"घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीला आलिशान कारमध्ये बसवले अन्..." कोथरूडमधील लज्जास्पद घटना - Marathi News | On the pretext of leaving home, the girl was put in a luxury car and A shameful incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीला आलिशान कारमध्ये बसवले अन्..." कोथरूडमधील लज्जास्पद घटना

पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली ...

Pimpri Chinchwad | फ्लॅट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्यास बेड्या; सापळा रचून कारवाई - Marathi News | Shackles the cheater on the pretext of giving a flat; Action by laying a trap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लॅट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्यास बेड्या; सापळा रचून कारवाई

गुंडा विरोधी पथकाने दिघी प्राधिकरण परिसरात सापळा रचून ही कारवाई केली... ...