लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

क्रूर काळजाच्या बापाने दोन दिवसांच्या बाळाला हिसकावून फरशीवर आपटले - Marathi News | two-day-old baby was snatched and thrown on the floor at medical hospital nagpur, accused father arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रूर काळजाच्या बापाने दोन दिवसांच्या बाळाला हिसकावून फरशीवर आपटले

मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४६ मधील घटना, आरोपी बापाला अटक ...

प्रेमसंबंधातून पत्नीला पळविले, पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न; नागपुरातील घटना - Marathi News | two held for abduction of wife over extramarital affair and fatal attack on husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमसंबंधातून पत्नीला पळविले, पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न; नागपुरातील घटना

दोन आरोपींना अटक : फिर्यादी ई-रिक्षाचालक गंभीर जखमी ...

VIDEO| धू धू धुलाई... सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी 'बेक्कार' चोपलं - Marathi News | Police nabbed those who were drinking alcohol and rioting near Sinhagad College in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धू धू धुलाई... सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी 'बेक्कार' चोपलं

हातात कोयता घेऊन दुकानदारांना धमकावत होता ...

अक्षय वल्हाळच्या खुनाचा बदला; आरोपीच्या भावावर गोळीबार अन् कोयत्याने वार - Marathi News | Revenge of Akshay Valhal murder Accused brother was shot and stabbed with a knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय वल्हाळच्या खुनाचा बदला; आरोपीच्या भावावर गोळीबार अन् कोयत्याने वार

पुण्याच्या बुधवार पेठेत बदल्याच्या भावनेतून खुनी खेळ ...

लातूरमध्ये अवैध दारू पकडली; पाच जणांना अटक, ताडी, रसायन जप्त - Marathi News | Illegal liquor seized in Latur; Five people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातूरमध्ये अवैध दारू पकडली; पाच जणांना अटक, ताडी, रसायन जप्त

देशी दारू, रसायन, ताडीसह दुचाकी असा १ लाख १५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत - Marathi News | father affair with an outside woman The children removed the fork the fathers body was burnt in the furnace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांचे बाहेरील महिलेशी प्रेमसंबंध; मुलांनीच काढला काटा, वडिलांचा मृतदेह जाळला भट्टीत

वडिलांचे नागपूर येथील एक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यांची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती ...

साडेआठ महिन्यांनंतर उलगडलं ‘डोरीलाल’च्या हत्येचं गूढ; दोन आरोपींना अटक - Marathi News | 'Dorilal' murder over cow theft and money dispute; murder mystery revealed After eight months | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साडेआठ महिन्यांनंतर उलगडलं ‘डोरीलाल’च्या हत्येचं गूढ; दोन आरोपींना अटक

तपासाची नवी रणनीती ठरली उपयुक्त ...

अरे देवा! अवघ्या एक वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवर सोडून पालक फरार - Marathi News | Oh God! The parents absconded, leaving the one-year-old child on the pavement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरे देवा! अवघ्या एक वर्षांच्या चिमुकलीला फुटपाथवर सोडून पालक फरार

मुलीला दिघीतील रेणुका शिशू गृहात ठेवण्यात आले असून तिच्या पालकांचा शोध घेण्यात येत आहे ...