लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

'आम्ही सहकारमंत्र्यांचे सचिव आहोत, गृहकर्ज कमी करून देतो', ज्येष्ठाला तब्बल ५९ लाखांचा गंडा - Marathi News | 59 lakh fraud in the name of reducing home loan by claiming to be the secretary of the Minister of Cooperatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही सहकारमंत्र्यांचे सचिव आहोत, गृहकर्ज कमी करून देतो', ज्येष्ठाला तब्बल ५९ लाखांचा गंडा

बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले. ...

लाचखोर परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Bribery; Land Survey Officer arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाचखोर परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याला अटक

Nagpur News घराची फेरफार नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या परीरक्षण भूमापन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ...

Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड - Marathi News | Koyta Gang Again Vehicles vandalized in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड

आम्ही टाॅवर लाइनचे दादा आहोत, असे म्हणून वाहनांची तोडफोड ...

महामार्गावर वेश्या व्यवसाय चालवणारा एजंट अटकेत; चार पीडित महिलांची सुटका - Marathi News | Agent running prostitution business on highway arrested; Rescue of four victims in kolapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महामार्गावर वेश्या व्यवसाय चालवणारा एजंट अटकेत; चार पीडित महिलांची सुटका

यात कोल्हापुरातील एका महिलेचा समावेश आहे. मंगळवारी (दि. २) दुपारी ही कारवाई करण्यात आली. ...

जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक - Marathi News | An incident of stabbing a person with a knife out of an old grudge has taken place in Jaripatka area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक

यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. ...

१० वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४९ वर्षीय संशयितास अटक - Marathi News | A 49-year-old suspect was arrested for molesting a 10-year-old girl in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४९ वर्षीय संशयितास अटक

सोमवारी रात्री घडला होता किळसवाणार प्रकार ...

ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Three arrested for smuggling MD powder in Thane, crime branch action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

नऊ  लाख ६० हजारांचे २४०  ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

केवळ २५ रुपयांच्या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार; विक्रेता गंभीर जखमी - Marathi News | Stabbed for demanding money for 5 disposable plates worth Rs 25 only; Seller seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ २५ रुपयांच्या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार; विक्रेता गंभीर जखमी

डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने गुंडाच्या टोळक्याने दुकानातील दोघांवर जीवघेणा हल्ला केला ...